
05/10/2023
माझे नाव स्मिता मानेकर मला गुडघेदुखी चा त्रास होता. माझ वय जास्त नव्हते तरी डॉक्टरांनी मला ऑपरेशन चा सल्ला दिला होता. मी सर्व उपचार पध्दती करुन बघितले पण काहीच उपयोग झाला नाही. माझ्या गुडघ्यांवर कायम सूज असायची चालताना त्रास व्हायचा, मला माझ्या बहिणीने गुडघा माझा शी कॉन्टॅक्ट करण्यास सांगितले. माझं बोलणं डॉक्टरांशी झालं त्यांनी माझ्या मनातील शंका, त्रासाची कारणे आणि त्यावरील उपचार पद्धती समजुन सांगितली. त्यामुळे विश्वासाने गेले दिड महिने मी ही ट्रिटमेंट घेतेय. मला ५०% आराम मिळाला आहे आता मी चालु शकते. मी माझी गुडघेदुखी बरी केली तुम्हीही कायमस्वरुपी बरी करु शकता.