Sanjivani Pharma

Sanjivani Pharma 25 years of Ayurveda experience

26/01/2022

22/01/2022

Fresh Plants for Fresh Medicines

Happy Makar sankranti
14/01/2022

Happy Makar sankranti

12/01/2022

संक्रांतीला गूळ पोळी का खावी!!

मंडळी नमस्कार 🙏
संजीवनी फार्मा-वसईच्या F.B. Page वर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत 🌹🌹
आमची ही आयुर्वेदिक औषधे बनवणारी कंपनी आहे. *आयुर्वेद* म्हणजे आपल्या आयुष्याबाबतचं *ज्ञान*.
आपली संस्कृती ही ऋतुमानानुसार आहार सेवन करणारी आहे. ऋषींनी तथा आपल्या पूर्वजांनी देखील आपली वागणूक तशीच ठेवली आहे.
आता सध्या थंडीचा मौसम सुरू आहे. तर थंडीत आपण जसे गरम कपडे घालतो...तसा आहार सुद्धा उष्ण प्रकृतीचाच सेवन करतो. जसे की तिळ-गुळाचे लाडू, गुळाची पोळी, बाजरीची भाकरी व भोगीची भाजी, खिचडी असे अनेक प्रकार केले जातात. आधुनिक काळातील उंधियु भाजी याच मौसमात केली जाते.
या मौसमात सामान्यपणे मानवाला भूक इतर मौसम पेक्षा जरा अधिक लागते. व पचनक्रिया देखील चांगली असल्याने वरील प्रकारचे पदार्थांंचे पचन चांगले होते. सर्व साधारणपणे ह्या ऋतूत हवा चांगली असते, अन्नपचन चांगल्याप्रकारे होत असल्याने प्रकृतीही चांगली रहाते.
ही पोस्ट आवडली तर like करा share करा
आम्ही अधिक आयुर्वेदाचे ज्ञान आणि माहिती देणाऱ्या पोस्ट करत राहू.



24/05/2021

Raw material testing and finished product testing as per FDA norms.

Address

Mumbai
400004

Telephone

+917770035966

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanjivani Pharma posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram