Jeevanvidya Mission

Jeevanvidya Mission Official Facbook Page of "Jeevanvidya Mission". Jeevanvidya is a philosophy of life and an art of successful living. www.jeevanvidya.org
(508)

Jeevanvidya Mission is a non-profit, educational, secular, and social organization (Registration No. E-7733), which Satguru Wamanrao Pai founded in 1955. Jeevanvidya is the science of life and the art of successful and harmonious living. Its major vision dwells on the Mindset Revolution. Its foremost and important aim is to imbibe the fact in our minds that, ‘You are the architect of your destiny.’

ही आहे त्या गुरुपरंपरेची ओळख —जिथं प्रत्येक सदस्य सेवेत, प्रेमात आणि निष्ठेत नांदतो 🙏🏻
13/07/2025

ही आहे त्या गुरुपरंपरेची ओळख —
जिथं प्रत्येक सदस्य सेवेत, प्रेमात आणि निष्ठेत नांदतो 🙏🏻

गुरुपौर्णिमेची पावित्रता आणि दादांच्या ७५ वर्षांच्या सेवामय जीवनाची तेजोमय झलक ✨
13/07/2025

गुरुपौर्णिमेची पावित्रता आणि दादांच्या ७५ वर्षांच्या सेवामय जीवनाची तेजोमय झलक ✨

🌕 गुरुपौर्णिमा- केवळ एक दिवस नाही, तर आपल्या सर्वांसाठी ‘कृतज्ञतेचा उत्सव’ आहे! ज्यांनी आपल्या सर्वांना जीवन जगण्याची कल...
10/07/2025

🌕 गुरुपौर्णिमा- केवळ एक दिवस नाही, तर आपल्या सर्वांसाठी ‘कृतज्ञतेचा उत्सव’ आहे!

ज्यांनी आपल्या सर्वांना जीवन जगण्याची कला शिकवली, अशा सद्गुरूंना मनःपूर्वक वंदन..🙏

✨ सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! ✨

✨७५ वर्षांचा प्रकाशमय प्रवास...लाखो लोकांचे जीवन उजळवणारा एक दीपस्तंभ ✨ज्ञानगुरू श्री प्रल्हाद वामनराव पै...ज्यांनी कृतज...
08/07/2025

✨७५ वर्षांचा प्रकाशमय प्रवास...लाखो लोकांचे जीवन उजळवणारा एक दीपस्तंभ ✨

ज्ञानगुरू श्री प्रल्हाद वामनराव पै...ज्यांनी कृतज्ञतेचा सुवास संपूर्ण जगभर पसरवला.

आज त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या या मंगलप्रसंगी जीवनविद्या परिवारातर्फे त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा, कृतज्ञता आणि वंदन! 🙏🌸

एक दिवस, दोन सोहळे — कृतज्ञतेचा महासंमेलन!✨गुरुपौर्णिमा आणि प्रल्हाद दादांचा ७५वा अमृत महोत्सव📅 दि. १० जुलै २०२५📍 नेस्को...
02/07/2025

एक दिवस, दोन सोहळे — कृतज्ञतेचा महासंमेलन!✨
गुरुपौर्णिमा आणि प्रल्हाद दादांचा ७५वा अमृत महोत्सव

📅 दि. १० जुलै २०२५
📍 नेस्को, गोरेगाव (पूर्व), मुंबई
🕒 वेळ: दुपारी ३ ते रात्री ९

आपल्या उपस्थितीने हे क्षण अविस्मरणीय करा!

02/07/2025

जेव्हा चिमुकल्यांच्या गोजिरवाण्या आवाजातून मोठा संदेश येतो…तेव्हा समजतं, हा सोहळा खरंच खास आहे!गुरुपौर्णिमा आणि प्रल्हाद दादांचा ७५वा अमृत महोत्सव१० जुलै २०२५ | नेस्को, गोरेगाव

#कृतज्ञता_दिन

ज्यांच्या दिव्य विचारांमुळे अनेकांच्या जीवनात प्रकाशाचा किरण आला, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे हजारो लोकांच्या जीवनाला दिशा...
05/06/2025

ज्यांच्या दिव्य विचारांमुळे अनेकांच्या जीवनात प्रकाशाचा किरण आला, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे हजारो लोकांच्या जीवनाला दिशा मिळाली अशा प्रिय सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या १३ व्या पुण्यस्मरण दिनी जीवनविद्या मिशनच्या नामधारक परिवाराने एकत्र येऊन त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.

कर्तृत्वाची कमान, समर्पणाचा मान!‘जीवनविद्या जीवन गौरव पुरस्कार’ हे मानचिन्ह नामवंतांना त्यांच्या अपार निष्ठेने केलेल्या ...
05/06/2025

कर्तृत्वाची कमान, समर्पणाचा मान!
‘जीवनविद्या जीवन गौरव पुरस्कार’ हे मानचिन्ह नामवंतांना त्यांच्या अपार निष्ठेने केलेल्या कार्यासाठी प्रदान करण्यात आले. त्यांच्या प्रेरणादायी योगदानामुळे जीवनविद्येचा प्रकाश समाजाच्या प्रत्येक कोंदणात पोहोचतो आहे- हा गौरव त्यांच्याच कर्तृत्वाची उजळणी आहे!

सद्गुरु श्री वामनराव पै यांचे १३ वे पुण्यस्मरण | 13th Punyasmaran of Satguru Shri Wamanrao Pai🕔 शनिवार, दि. ३१ मे, २०२५ ...
23/05/2025

सद्गुरु श्री वामनराव पै यांचे १३ वे पुण्यस्मरण | 13th Punyasmaran of Satguru Shri Wamanrao Pai

🕔 शनिवार, दि. ३१ मे, २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ९ वा.
📍स्थळ: योगी हॉल, दादर, मुंबई येथे

📲 रेजिस्ट्रेशन Jeevanvidya Mobile App वर उपलब्ध..

🕔 Saturday, May 31, 2025 at 5:00 PM
📍 Yogi Hall, Dadar, Mumbai

📲 Registration available on the Jeevanvidya Mobile App

श्रद्धेचा उत्सव, समर्पणाचा गौरव आणि मार्गदर्शनाचा प्रकाश! सौ. शारदा माईंच्या जयंतीनिमित्त जीवनविद्येतर्फे आयोजित ‘स्त्री...
22/04/2025

श्रद्धेचा उत्सव, समर्पणाचा गौरव आणि मार्गदर्शनाचा प्रकाश!
सौ. शारदा माईंच्या जयंतीनिमित्त जीवनविद्येतर्फे आयोजित ‘स्त्री सन्मान दिन’ आणि ‘जीवन गौरव पुरस्कार’ सोहळ्यात विविध क्षेत्रातील तेजस्विनी आणि नामधारक कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची खरी प्रेरणा ठरली ती म्हणजे श्री प्रल्हाद पै यांचे जीवनस्पर्शी मार्गदर्शन — ज्यांनी सर्वांना नव्या उमेदीनं कार्यासाठी प्रेरित केलं.
हा केवळ एक सोहळा नव्हता, तर श्रद्धा, कृतज्ञता आणि नवचैतन्याने भरलेला एक अविस्मरणीय दिवस होता!

कर्तृत्वाची कमान, समर्पणाचा मान!‘जीवनविद्या जीवन गौरव पुरस्कार’ नामधारकांना त्यांच्या अपार निष्ठेच्या कार्यासाठी प्रदान ...
22/04/2025

कर्तृत्वाची कमान, समर्पणाचा मान!
‘जीवनविद्या जीवन गौरव पुरस्कार’ नामधारकांना त्यांच्या अपार निष्ठेच्या कार्यासाठी प्रदान करण्यात आला.
त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन जीवनविद्या घराघरात पोहोचत आहे — हा सन्मान त्यांच्या अढळ योगदानाचा ठसा आहे!

🔥 ७५ दिवस - बदल आणि सकारात्मकताचे!✨️ Challenge सुरु होत आहे- गुरुवार, २४ एप्रिल २०२५ पासून - Jeevanvidya मोबाईल अ‍ॅपवर!💯...
22/04/2025

🔥 ७५ दिवस - बदल आणि सकारात्मकताचे!
✨️ Challenge सुरु होत आहे- गुरुवार, २४ एप्रिल २०२५ पासून - Jeevanvidya मोबाईल अ‍ॅपवर!
💯 या प्रेरणादायी प्रवासाचा भाग व्हा.
🤝 सातत्य ठेवा. सहभागी व्हा आणि स्वतःमध्ये परिवर्तन अनुभवा.

Jeevanvidya Mobile App डाऊनलोड करा!

Address

Jeevanvidya Mission, A2, Siddharth Nagar, Opp Dheeraj Upvan, Off Western Express Highway, Borivali (East)
Mumbai
400101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jeevanvidya Mission posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Jeevanvidya Mission:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Jeevanvidya

Establishment : Year 1955 (Formerly known as Nam Sampraday Mandal)

Organisation : Since its inception in 1955, Jeevanvidya Mission operates on a non-profit basis with hundred percent non paid volunteers from trustees to every participant for sole purpose to make Jeevanvidya philosophy easily accessible to masses for spiritual upliftment and empowerment of people.