06/01/2026
माझ्या निवडणूक प्रचाराच्या प्रवासात शिंपोली गावातील तसेच आसपासच्या परिसरातील कोळी बांधव, भगिनी आणि इतर नागरिकांनी दिलेला प्रेमळ पाठिंबा, विश्वास आणि ठाम साथ ही मोठी ताकद आहे. त्यांच्या सक्रिय सहभागाबद्दल आणि निरंतर समर्थनाबद्दल मनःपूर्वक आभार. हा विश्वास कायम ठेवत पुढील वाटचालीतही अशीच साथ आणि पाठिंबा लाभेल, ही अपेक्षा.