
29/05/2017
*||जाहीर आभार||*
दिनांक *28/05/2017* रोजी आयोजित केला गेलेला *"FREE MEDICAL TREATMENT CAMP"* कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी योगदान दिले त्यांचे धन्यवाद आणि जाहीर आभार.
*अविनाश गुरव*
*जिल्हाध्यक्ष - बहुजन विकास आघाडी*
*मीरा भाईंदर शहर जिल्हा*