
23/09/2025
नमस्कार, आपल सगळ्यांच नऊ शस्त्र नवरात्री उत्सवामध्ये खूप खूप स्वागत आहे. कालपासून उत्सव सुरू झाला असून रोज एक शिवकालीन शस्त्राची माहिती आपल्याला मिळणार आहे फक्त आपल्या यू ट्यूब चैनल वर. THE MINDFUL HEART BY Dr. Arati Suryawanshi. Hya channel var. अजूनही जॉईन झाले नसाल तर जरूर जॉइन व्हा. आणि नऊ शास्त्र नवरात्री उत्सवाचा आनंद आपण सगळे मिळून घेऊया.
🎥 Watch Now: https://youtu.be/5I6JT4k8hjI?si=cBZKukQ-mfOOpS_E
#जयभवानीजयशिवाजी #नवशस्त्रनवरात्रीउत्सव