25/11/2025
आपणास सांगण्यात अत्यंत आनंद होतो की माझी आरोग्य विमा क्षेत्रातील नामवंत कंपनी Niva Bupa ह्यामध्ये आरोग्य विमा इन्शुरन्स adviser म्हणून नेमणूक झाली आहे. आपल्या आरोग्य समस्या ह्या सोबतच आपल्या आरोग्य विम्याची देखील योग्य ती काळजी घेतली जाईल. अधिक माहिती साठी मला संपर्क करू शकता आपलाच .
डॉ.दिनेश सोळुंके.