Shree Omkar Ayurved (श्री ॐकार आयुर्वेद )

  • Home
  • India
  • Mumbai
  • Shree Omkar Ayurved (श्री ॐकार आयुर्वेद )

Shree Omkar Ayurved (श्री ॐकार आयुर्वेद ) One stop shop for all ayurvedic medicines,herbal products & cosmetics, organic products, surgical & magnetic products

Available with us
09/12/2020

Available with us

25/11/2020
Available with us
14/10/2020

Available with us

Sunstoke-उष्माघातउन्हाची झळ बसणे, याला अंशुघात असेही म्हणतात. केवळ उन्हाच्या तडाख्यानेच हा रोग होत असून अतिशय उष्णतेचा प...
30/09/2020

Sunstoke-उष्माघात
उन्हाची झळ बसणे, याला अंशुघात असेही म्हणतात. केवळ उन्हाच्या तडाख्यानेच हा रोग होत असून अतिशय उष्णतेचा परिणामानेही हा विकार होतो. मेंदूतील पेशी कोरड्या पडतात, परिणामी कपाळ डोके अतिशय दुखते, चक्कर, छाती भरल्या सारखी वाटावी, डोळ्यासमोर रंग, तोंडावर लाली, मेंदूत रक्त संचय, बेशुद्धी, नाडी जलद, ताप १०६ वर जाणे, हा रोग भयंकर आहे, उपचार तातडीने करावेत.सूचना-उन्हात बाहेर पडताना १ भांडे पाणी प्यावे.किंवा १ चमचा धने १ कप पाण्यात कुसकुरून खडीसाखर घालून प्यावे. खिशात कांदा ठेवावा. धन्यवाद. "
आयुर्वेदिक औषधे!

21/09/2020
17/09/2020

*श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व संशोधन केंद्र कोल्हापूर* चे प्रधान चिकित्सक आणि मार्गदर्शक *वैद्य समीर गोविंद जमदग्नी* यांची *साम टीव्ही* या वाहिनीवर मुलाखत आहे.

*वार* : गुरुवार
*दिनांक* : 17 सप्टेंबर 2020 रोजी
*वेळ* : दुपारी ठीक 4:30 वाजता
*विषय* : *विषाणूजन्य आजारांसाठी - माधव रसायन व रस माधव वटी*

_कृपया सर्वांनी हा संदेश आपापले मित्रपरिवार नातेवाईक यांना पाठवावा आणि सर्वांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा_
धन्यवाद 🙏🏻

Available with us Mob-8080392929
14/09/2020

Available with us Mob-8080392929

Address

M C Jawale Marg, Near Kabutar Khana, Next To Laxmi Restaurant, Dadar(West)
Mumbai
400028

Telephone

+912224322829

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Omkar Ayurved (श्री ॐकार आयुर्वेद ) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Omkar Ayurved (श्री ॐकार आयुर्वेद ):

Share