08/10/2024
*योग, प्राणायाम, ध्यानधारणेसह संपूर्ण स्व-विकास शिबीर*
राॅयल फार्म हाऊस, नेरळ आणि योगा-मेडीटेशन कोच श्री. निखिल कुंभार यांनी खास आपल्यासाठी आयोजित केलेय एक सर्वांगीण विकास शिबीर
*कधी* - शुक्रवार १८ ऑक्टोबर २०२४ संध्याकाळ ते रविवार २० ऑक्टोबर २०२४ संध्याकाळ
*कुठे*- मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या निसर्गरम्य अशा रॉयल फार्म हाऊस, नेरळ येथे.
*शिबीरात काय काय असेल?*
▶️योग
▶️प्राणायाम
▶️ध्यानधारणा
▶️सकारात्मक विचार
▶️सकारात्मक आत्मसंवाद
▶️मंत्रसाधना
▶️विश्वप्रार्थना
▶️योगनिद्रा
▶️संगीत
▶️नृत्य
▶️ २ दिवस निसर्गाच्या सानिध्यात, नितांत सुंदर वातावरणात राहण्याची व्यवस्था
▶️ शुद्ध, सात्विक, शाकाहारी नाश्ता, जेवण
▶️स्वीमिंग
शिबीर मूल्य
२ दिवस ३ रात्री
प्रति व्यक्ती रु. ४५००/-
२ दिवस १ रात्र
प्रति व्यक्ती रु. ३०००/-
चला मग येताय ना!!!
संपर्क
निखिल कुंभार
९८१९३७३०३६
सुप्रिया म्हात्रे ९९३०७३८१८५