Shree Vishwavarsha Ayurved Clinic And Panchakarma Centre

  • Home
  • India
  • Mumbai
  • Shree Vishwavarsha Ayurved Clinic And Panchakarma Centre

Shree Vishwavarsha Ayurved Clinic And Panchakarma Centre Ayurved and Panchakarma Clinic
6/3, Lalbaug Raja Hous. Society, Ganesh Nagar, Lalbaug, Mumbai 12

बलसागर भारत होवो,विश्वात शोभुनी राहो।जनसेवे जीवन अर्पिले,राष्ट्रार्थ प्राण हे उरले।प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्...
26/01/2026

बलसागर भारत होवो,
विश्वात शोभुनी राहो।
जनसेवे जीवन अर्पिले,
राष्ट्रार्थ प्राण हे उरले।
प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा!🇮🇳

​डॉ. अमोल सावंत
एम.डी. (आयुर्वेद) 👨‍⚕️

श्री विश्ववर्षा आयुर्वेद चिकित्सालय
संपर्क: 📞 ९३२१९५१२१२

पत्ता: 06/3, लालबागचा राजा स.गृ. संस्था, गणेश नगर, लालबाग, मुंबई 12 📍

इतर शाखा :- मालाड, लालबाग.

#लालबाग #आयुर्वेद #पंचकर्म #प्रजासत्ताकदिनाच्याहार्दिकशुभेच्छा

गोड नाती, गोड सण,तुम्हाला मिळो खूप समृद्धी आणि धनतिळगुळ घ्या गोड गोड बोला!मकर संक्रांतीच्या शुभेच्छा! 🙏🏻​डॉ. अमोल सावंत ...
14/01/2026

गोड नाती, गोड सण,
तुम्हाला मिळो खूप समृद्धी आणि धन
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा! 🙏🏻

​डॉ. अमोल सावंत
एम.डी. (आयुर्वेद) 👨‍⚕️

श्री विश्ववर्षा आयुर्वेद चिकित्सालय
संपर्क: 📞 ९३२१९५१२१२

पत्ता: 06/3, लालबागचा राजा स.गृ. संस्था, गणेश नगर, लालबाग, मुंबई 12 📍

इतर शाखा :- मालाड, लालबाग.

#लालबाग #आयुर्वेद #पंचकर्म #मकरसंक्रांती

🌿 सर्दी-खोकला, एलर्जिक सर्दी व सायनससाठी आयुर्वेदिक उपचार 🌿वारंवार नाक वाहणे, शिंक येणे, घशात खवखव, छातीत कफ साचणे किंवा...
11/01/2026

🌿 सर्दी-खोकला, एलर्जिक सर्दी व सायनससाठी आयुर्वेदिक उपचार 🌿

वारंवार नाक वाहणे, शिंक येणे, घशात खवखव, छातीत कफ साचणे किंवा जुनाट सर्दीचा त्रास आहे का?
आयुर्वेदाच्या शाश्वत उपचारांनी मुळ कारणावर उपचार करून कायमस्वरूपी आराम मिळवा.

📝 सल्ला घेण्यासाठी खालील वेबसाईटवरील अपॉइंटमेंट फॉर्म भरा:
👉 https://dramolsawant.appointmentwithme.com

⏰ आपल्या सोयीच्या वेळेनुसार अपॉइंटमेंट बुक करा.

☎️ संपर्क: 093219 51212

⚠️ सर्दी-खोकला | एलर्जिक सर्दी | सायनस | दमा | श्वसनसंस्थेचे आजार ⚠️

#मुंबई

सल्ला घेण्यासाठी खालील वेबसाईट वरील अपॉइंटमेंट फॉर्म भरून सबमिट करा. https://dramolsawant.appointmentwithme.comBook your...
11/01/2026

सल्ला घेण्यासाठी खालील वेबसाईट वरील अपॉइंटमेंट फॉर्म भरून सबमिट करा.

https://dramolsawant.appointmentwithme.com

Book your easy appointment with comfortable time slots :
https://dramolsawant.appointmentwithme.com

⚠️ मणका , सांधेदुखी, मायग्रेन, एलर्जिक सर्दी, अस्थमा आणि फुफ्फुसांच्या आजारांसाठी आयुर्वेदिक उपचार ⚠️.

☎️ संपर्क :- 093219 51212 ☎️

#लालबाग #आयुर्वेदिक

06/01/2026

आमच्या एका रुग्णाने कंबर, मान आणि गुडघेदुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठी घेतलेल्या विशेष 'पंचकर्म' उपचारांचा त्यांचा अनुभव या व्हिडिओमध्ये शेअर केला आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
डॉ. अमोल सावंत (M.D. आयुर्वेद)
📞 9321951212
📍 पत्ता: ०६/३, लालबागचा राजा स.गृ. संस्था, गणेश नगर, लालबाग, मुंबई - १२
आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी भेट द्या:
🌐 www.dramolsawant.appointmentwithme.com
#आयुर्वेद #पंचकर्म #आरोग्य #मणकाविकार #गुडघेदुखी #डॉअमोलसावंत #लालबाग #मुंबई

✨विशेष भेट :-मालाड  येथे, रविवार, 04/01/2026 🗓️ ✨🤕 मायग्रेन? अर्ध डोकेदुखी? 🌿 आयुर्वेदिक उपाय! 💆डॉ. अमोल सावंत, एम.डी. (...
31/12/2025

✨विशेष भेट :-मालाड येथे, रविवार, 04/01/2026 🗓️ ✨
🤕 मायग्रेन? अर्ध डोकेदुखी? 🌿 आयुर्वेदिक उपाय! 💆
डॉ. अमोल सावंत, एम.डी. (आयुर्वेद) 👨‍⚕️
📞 9321951212 (पूर्व नोंदणी आवश्यक)
📍 कल्पना हॉस्पिटल, दफ्तरी रोड, मालाड (पूर्व) 🏥
अधिक माहितीसाठी: www.dramolsawant.appointmentwithme.com 💻
#मायग्रेन #डोकेदुखी #आयुर्वेद #उपचार #आरोग्य #मालाड #डॉअमोलसावंत ✨

✨विशेष भेट :- मालाड येथे ,रविवार, 04/01/2026✨🤧 ॲलर्जीक सर्दी, दमा आणि फुफ्फुसांच्या आजारांवर उपचार! 🌿डॉ. अमोल सावंत, एम....
31/12/2025

✨विशेष भेट :- मालाड येथे ,रविवार, 04/01/2026✨
🤧 ॲलर्जीक सर्दी, दमा आणि फुफ्फुसांच्या आजारांवर उपचार! 🌿
डॉ. अमोल सावंत, एम.डी. (आयुर्वेद) 👨‍⚕️
📞 9321951212
📍 कल्पना हॉस्पिटल, दफ्तरी रोड, मालाड (पूर्व) 🏥
अधिक माहितीसाठी: www.dramolsawant.appointmentwithme.com 💻
#आयुर्वेद #ॲलर्जी #दमा #फुफ्फुस #उपचार #आरोग्य #मालाड #डॉअमोलसावंत ✨

✨विशेष भेट :- मालाड येथे ,रविवार, 07 डिसेंबर २०२५✨🤧 ॲलर्जीक सर्दी, दमा आणि फुफ्फुसांच्या आजारांवर उपचार! 🌿डॉ. अमोल सावंत...
05/12/2025

✨विशेष भेट :- मालाड येथे ,रविवार, 07 डिसेंबर २०२५✨

🤧 ॲलर्जीक सर्दी, दमा आणि फुफ्फुसांच्या आजारांवर उपचार! 🌿

डॉ. अमोल सावंत, एम.डी. (आयुर्वेद) 👨‍⚕️

📞 9321951212

📍 श्री विश्ववर्षा आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, कल्पना हॉस्पिटल जवळ, दफ्तरी रोड, मालाड (पूर्व) 🏥

रविवार, 07 डिसेंबर २०२५! 🗓️

अधिक माहितीसाठी: www.dramolsawant.appointmentwithme.com 💻

#आयुर्वेद #ॲलर्जी #दमा #फुफ्फुस #उपचार #आरोग्य #मालाड #डॉअमोलसावंत ✨

✨विशेष भेट :-मालाड  येथे, रविवार, 07 डिसेंबर 2025 🗓️ ✨🤕 मायग्रेन? अर्ध डोकेदुखी? 🌿 आयुर्वेदिक उपाय! 💆डॉ. अमोल सावंत, एम....
05/12/2025

✨विशेष भेट :-मालाड येथे, रविवार, 07 डिसेंबर 2025 🗓️ ✨

🤕 मायग्रेन? अर्ध डोकेदुखी? 🌿 आयुर्वेदिक उपाय! 💆

डॉ. अमोल सावंत, एम.डी. (आयुर्वेद) 👨‍⚕️

📞 9321951212 (पूर्व नोंदणी आवश्यक)

📍 श्री विश्ववर्षा आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, कल्पना हॉस्पिटल जवळ, दफ्तरी रोड, मालाड (पूर्व) 🏥

रविवार, 07 डिसेंबर 2025 🗓️

अधिक माहितीसाठी: www.dramolsawant.appointmentwithme.com 💻

#मायग्रेन #डोकेदुखी #आयुर्वेद #उपचार #आरोग्य #मालाड #डॉअमोलसावंत ✨

🪔 दिवाळी पाडव्याच्या या मंगलमय दिवसाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनापासून शुभेच्छा!चंदनाचं उटणं, तुपाचा दिवा,भावा...
22/10/2025

🪔 दिवाळी पाडव्याच्या या मंगलमय दिवसाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनापासून शुभेच्छा!
चंदनाचं उटणं, तुपाचा दिवा,
भावाचं औक्षण आणि बहिणीचं प्रेम,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा🎁🎉🏮🙏🏻

​डॉ. अमोल सावंत
एम.डी. (आयुर्वेद) 👨‍⚕️

श्री विश्ववर्षा आयुर्वेद चिकित्सालय
संपर्क: 📞 ९३२१९५१२१२

पत्ता: 06/3, लालबागचा राजा स.गृ. संस्था, गणेश नगर, लालबाग, मुंबई 12 📍

इतर शाखा :- मालाड, लालबाग.

#लालबाग #आयुर्वेद #पंचकर्म #दिवाळी #शुभदिपावली

🪔 दिवाळीची नवी पहाट घेऊन आली सुखाची नवी आशा,दुष्ट प्रवृत्तींचा संहार होऊन जगी उजळू दे तेजाची दिशाआपल्या सर्वांना नरक चतु...
20/10/2025

🪔 दिवाळीची नवी पहाट घेऊन
आली सुखाची नवी आशा,
दुष्ट प्रवृत्तींचा संहार होऊन
जगी उजळू दे तेजाची दिशा
आपल्या सर्वांना नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
सण दिवाळीचा,
आनंददायी क्षणांचा..
नात्यातील आपुलकीचा,
उत्सव हा दिव्यांचा..
🙏🧨दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🧨🙏🏻

​डॉ. अमोल सावंत
एम.डी. (आयुर्वेद) 👨‍⚕️

श्री विश्ववर्षा आयुर्वेद चिकित्सालय
संपर्क: 📞 ९३२१९५१२१२

पत्ता: 06/3, लालबागचा राजा स.गृ. संस्था, गणेश नगर, लालबाग, मुंबई 12 📍

इतर शाखा :- मालाड, लालबाग.

#लालबाग #आयुर्वेद #पंचकर्म #दिवाळी #शुभदिपावली

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची🪔वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची 🐄दिवाळीचा पहिला दिवस लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली ही ...
17/10/2025

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची🪔
वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची 🐄
दिवाळीचा पहिला दिवस
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली ही निशा,
आंनदाने सजल्या दाही दिशा,
धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी,
आपणास मनःपूर्वक सदिच्छा,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि वसुबारस सणानिमित्त शुभेच्छा...🙏🏻

​डॉ. अमोल सावंत
एम.डी. (आयुर्वेद) 👨‍⚕️

श्री विश्ववर्षा आयुर्वेद चिकित्सालय
संपर्क: 📞 ९३२१९५१२१२

पत्ता: 06/3, लालबागचा राजा स.गृ. संस्था, गणेश नगर, लालबाग, मुंबई 12 📍

इतर शाखा :- मालाड, लालबाग.

#लालबाग #आयुर्वेद #पंचकर्म #दिवाळी #शुभदिपावली

Address

6/3, Lalbaug Raja Hous. Society, Ganesh Nagar, Lalbaug, Mumbai 12
Mumbai
400012

Opening Hours

Monday 10:30am - 2:30pm
5:30pm - 9:30pm
Tuesday 10:30am - 2:30pm
5:30pm - 9:30pm
Wednesday 10:30am - 2:30pm
5:30pm - 9:30pm
Thursday 10:30am - 2:30pm
5:30pm - 9:30pm
Friday 10:30am - 2:30pm
5:30pm - 9:30pm
Saturday 10:30am - 2:30pm
5:30pm - 9:30pm
Sunday 10am - 2pm

Telephone

+919321951212

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Vishwavarsha Ayurved Clinic And Panchakarma Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Vishwavarsha Ayurved Clinic And Panchakarma Centre:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category