SHREE Vishwanand Ayurved Chikitsalay

SHREE Vishwanand Ayurved Chikitsalay An Authentic centre where in we diagnose patients by ancient Naadi Vidya . patients are analysed through pulse & accurately treated spiritually holisticaly

27/10/2019
May the auspicious festival of lights, beautifully illuminate every corner of your life by adding sparkling moments of L...
27/10/2019

May the auspicious festival of lights, beautifully illuminate every corner of your life by adding sparkling moments of Love, Happiness, Success, and Joy. May you enjoy this festival with your loved ones with high spirits.
May this Diwali, come with a beautiful beginning, fresh hope, bright days and new dreams. Wishing you a Happy Diwali.
*Dr Harshal Dumbre*

_शमी शमयते पापम् शमी शत्रुविनाशिनी ।__अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शिनी ॥__करिष्यमाणयात्राया यथाकालम् सुखम् मया ।_...
18/10/2018

_शमी शमयते पापम् शमी शत्रुविनाशिनी ।_

_अर्जुनस्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शिनी ॥_

_करिष्यमाणयात्राया यथाकालम् सुखम् मया ।_

_तत्रनिर्विघ्नकर्त्रीत्वं भव श्रीरामपूजिता ॥_

*_🌸 आपणांस व आपल्या परिवारातील सर्वाना विजयादशमिच्या हार्दिक शुभेच्छा 🌸_*

02/09/2018

भगवान श्रीकृष्ण आणि विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज जयंतीच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!
।।कृष्णं वन्दे जगत्गुरू।।
।।विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज की जय।।

06/07/2018

धन्य धन्य क्षण......

05/05/2018
Want to Get rid of urge for ni****ne( to***co smoking) -Use this simple trickRinse mouth with triphala kwath and shilaji...
14/03/2018

Want to Get rid of urge for ni****ne( to***co smoking) -
Use this simple trick
Rinse mouth with triphala kwath and shilajit sat and repeat for 5 - 6 times.
With a continued effort for not more than 1 month feel the difference and find urge reduced to almost half.... 👍

Such a lovely feeling of happiness with home-grown beauties
12/03/2018

Such a lovely feeling of happiness with home-grown beauties

25/02/2018

Earn and Learn📢
Job and Learn opportunities for freshers and interns in various fields related to clinical practice such as Panchakarma, Bhaishajya kalpana and Aushadhikaran and Pulse analysis with handling OPD and IPD at our Kandivli branch. Interested candidates may mail resume to drharshalmd@gmail.com.

Special discount for treatments on acne. Only this week from 20th  to 26 th Jan. Call 9223387110/07 for appointment.
19/01/2018

Special discount for treatments on acne. Only this week from 20th to 26 th Jan. Call 9223387110/07 for appointment.

पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग l तुझ्या हाती धागा llपंचतत्वाचा केला पतंग l धागा लाविला निळा रंग llसहा शास्त्रांचा सुटला वार...
14/01/2018

पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग l तुझ्या हाती धागा ll
पंचतत्वाचा केला पतंग l धागा लाविला निळा रंग ll
सहा शास्त्रांचा सुटला वारा l चार वेदाचा आधार त्याला ll
तुका म्हणे मी झालो पतंग l धागा आवरा हो पांडूरंग ll

******रामकृष्ण हरि.!!*******

तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!!

👏 मनाचा संयम 👏एका नगरात एक विणकर राहत होता. अत्यंत शांत, विनम्र आणि प्रामाणिक माणूस अशी त्याची ख्याती होती. त्याला क्रोध...
26/12/2017

👏 मनाचा संयम 👏

एका नगरात एक विणकर राहत होता. अत्यंत शांत, विनम्र आणि प्रामाणिक माणूस अशी त्याची ख्याती होती. त्याला क्रोध म्हणून कधी येत नसे, तो नेहमी हसतमुख बसलेला दिसे. एकदा काही टवाळखोर पोरांनी त्या विणकराची छेड काढायची ठरवली. त्याला पिसाळून सोडल्यावर तरी तो रागावतो की नाही हे त्यांना पहायचे होते.
त्या टवाळ पोरांमध्ये एक बलाढ्य धनिकाघरचा लक्ष्मीपुत्र होता. तो पुढे झाला, तिथे ठेवलेली साडी हातात घेत त्याने प्रसन्न मुद्रेतील विणकरास विचारले की, 'ही साडी केव्हढयाला द्याल ?'
विणकर उत्तरला - 'अवघे दहा रुपये !'
त्याचं उत्तर ऐकताच त्याला डिवचण्याच्या हेतूने त्या घमेंडी मुलाने त्या साडीचे दोन तुकडे केले. त्यातला एक तुकडा हातात धरला आणि पुन्हा प्रश्न केला - 'माझ्याकडे तितके पैसे नाहीत, आता त्यातले निम्मे वस्त्र माझ्या हातात आहे. याची किंमत किती ?'
अगदी शांत भावात विणकर बोलला - 'फक्त पाच रुपये !'
त्या मुलाने त्याचेही पुन्हा दोन तुकडे केले. आणि पुन्हा प्रश्न केला की, 'आता याची किंमत किती ?'
प्रसन्न वदनी विणकर म्हणाला - 'अडीच रुपये !'

तो पोरगा त्या साडीचे तुकडयावर तुकडे करत गेला आणि त्या विणकराला त्यांची किंमत विचारत गेला. विणकर देखील त्याच्या प्रत्येक प्रश्नाला न चिडता शांत चित्ताने उत्तर देत गेला.
तुकडे करून कंटाळलेला तो पोरगा अखेर म्हणाला - 'आता या साडीचे इतके तुकडे झालेत की याचा मला काही उपयोग नाही. सबब ही साडी मी घेत नाही.'
यावर विणकराने मंद स्मितहास्य केले. तो म्हणाला - 'बाळा हे तुकडे आता जसे तुझ्या कामाचे राहिले नाहीत तसेच ते माझ्या उपयोगाचे उरले नाहीत. पण असू देत. तू जाऊ शकतोस...'
त्या विणकराची ती कमालीची शांत वृत्ती, प्रसन्न चेहरा आणि क्षमाशीलता त्या मुलाच्या ध्यानात आली व तो ओशाळून गेला.

तो खिशात हात घालत म्हणाला - 'महोदय, मी आपल्या साडीचे नुकसान केलेलं आहे. या साडीची किंमत मी अदा करतो. बोला याचे काय दाम होतात ?'
विणकर म्हणाला - 'अरे भल्या माणसा, तू तर माझी साडी घेतली नाहीस... मग मी तुझे पैसे कसे काय घेऊ शकतो ?'
आता त्या मुलाचा आपल्या पैशाचा अहंभाव जागृत झाला
मुलगा म्हणाला, 'महोदय तुम्ही नुसती रक्कम सांगा... मी ताबडतोब अदा करतो.. ह्या अशा साड्यांची असून असून किती किंमत असणार आहे ? तिची जी काही किंमत असेल ती मी सहज देईन, त्याने मला फरक पडणार नाही. कारण माझ्याकडे खूप पैसे आहेत. तुम्हाला मात्र एका साडीच्या नुकसानीने फरक पडू शकतो कारण तुम्ही गरीब आहात. शिवाय तुमचे नुकसान मी केलेलं असल्याने त्याचा तोटा भरून देण्याची जबाबदारीही माझीच आहे. तितकं तरी मला कळतं बरं का !'

त्या मुलाचं पैशाची मिजास दाखवणारं वक्तव्य ऐकूनही विणकर शांत राहिला. काही क्षणात तो उत्तरला - "हे बघ बाळा, तू हे नुकसान कधीच भरून देऊ शकणार नाहीस. तू नुसती कल्पना करून पहा की, एका शेतकऱ्याला मशागतीपासून ते कपाशीचं बीज रोवण्यापर्यंत कपाशी मोठी होईपर्यंत तिची काढणी होईपर्यंत किती श्रम घ्यावे लागले असतील. त्याने काढलेला कापूस व्यापाऱ्याने मेहनतीने विकला असेल. मग माझ्या शिष्याने अत्यंत कष्टपूर्वक त्यातून सुत कातले. मग मी त्याला रंग दिले, विणले, नवे रूप दिले . मग कुठे ही साडी तयार झाली. इतक्या लोकांची ही एव्हढी मोठी मेहनत आता वाया गेली आहे कारण कोणी हे वस्त्र परिधान केलं असतं, त्यातून अंग झाकलं असतं तर त्या कारागिरीचा खरा लाभ झाला असता. आता ते अशक्य आहे कारण तू तर त्याचे तुकडे तुकडे केले आहेत. हा तोटा तू भरून देऊ शकत नाहीस बाळा.' मंद स्वरात बोलणाऱ्या त्या विणकराच्या आवाजात क्रोध नव्हता की आक्रोशही नव्हता. दया आणि सौम्यतेने भारलेलं ते एक समुपदेशनच होतं जणू !

त्या मुलाला स्वतःची अत्यंत लाज वाटली.😔 आपण या महात्म्याला विनाकारण त्रास दिला, त्याचे वस्त्र फाडले, अनाठायी त्याचे नुकसान केले. याचे त्याला वाईट वाटू लागले. पुढच्याच क्षणाला त्याने त्या विणकराच्या चरणांवर आपलं मस्तक टेकवलं आणि म्हणाला, 👏'हे महात्मा मला माफ करा. मी हे जाणीवपूर्वक केलं याची मला अधिक शरम वाटत्ये आहे. मी आपला अपराधी आहे. आपण मला दंड द्या वा क्षमा करा.'
पुढे होत विणकराने त्या मुलाच्या पाठीवरून हात फिरवला👋 आणि म्हणाला, 'हे बघ मुला. तू दिलेले पैसे मी घेतले असते तर माझे काम भागले असते. पण त्यामुळे भविष्यात तुझ्या आयुष्याची अवस्था या साडीसारखीच झाली असती. ते खूप देखणं असूनही त्याचा कोणालाही तिळमात्र उपयोग झाला नसता. एक साडी वाया गेली तर मी त्याजागी दुसरे वस्त्र बनवेन. पण अहंकाराच्या दुर्गुणामुळे तुझे आयुष्य एकदा धुळीस मिळाले की ते पुन्हा नव्याने कसे उभं करणार ? तुझा पश्चात्ताप या साडीच्या किंमतीहून अधिक मौल्यवान आहे.'......

आपल्या सर्वांच्या आयुष्यात आता थोडंफार सुख आलंय, काहीशी समृद्धी आलीय, खिशात बऱ्यापैकी पैसा खूळखूळतोय, आपल्या घरीही आपण घरी पैसा अडका बाळगून आहोत. थोडंसं स्थैर्य आपल्या सर्वांच्या आयुष्यात आलेलं आहे. आपल्यातल्या काहींना त्याच्या 'ग' ची बाधा ही झालीय. ही बाधा कुणाच्या कुठल्या कृतीतून कधी नी कशी झळकेल हे आजकाल सांगता येत नाही. आजकाल जो तो कसल्या न कसल्या तोऱ्यात आहे. अनेकांना कसली न कसली मिजास आहे, घमेंड आहे, गर्व आहे, अहंकार आहे, वृथा स्वाभिमान आहे. त्यामुळे इगोची निर्मिती मोठया प्रमाणात होते आहे. अशा सर्व सज्जनांना शीतल, सौम्य शब्दात अन कोमल स्वरात समजावून सांगेल असा तो विणकर आताच्या जगात नाहीये. तुमच्यापैकी कुणाला तो दिसला तर माझ्यासकट अनेकांच्या पत्त्यावर त्याला पाठवून द्या किंवा त्याचा पत्ता सांगा म्हणजे त्यांना भेटून आपले पाय कशाचे आहेत हे प्रत्येकाला नक्की उमजेल. दृष्टांतातले विणकर म्हणजे संत कबीरदास होत हे वेगळे सांगणे नको...👏 💐
श्री गुरुदेव दत्त📕📚📕

26/09/2017

Hello friends .
nowadays we are seeing so many videos and so many posts which are generalizing and describing Ayurveda and some of its do's and don'ts ,but let me remind you Ayurved is totally Holistic ,spiritual and more over differential & analytical.
I would like to add specifically it is different for different purpose in different person ,
so guys take care and do not find yourself following wrong posts which is graphically generalized...........
I will keep on posting from time to time to prevent misuse of godly Ayurveda
Prevention is always better than cure.

I would take this opportunity to thank all my patients who have made me feel proud and also thankful enough by their fai...
01/07/2017

I would take this opportunity to thank all my patients who have made me feel proud and also thankful enough by their faith in me .
GOD BLESS ALL.......

भिषजां साधुवृत्तानां भद्रमागमशालिनाम्।
अभ्यस्तकर्मणां *भद्रं भद्रं भद्राभिलाषिणाम्*।।
(अष्टांग हृदय, उत्तर तंत्र, 40)

*धर्मस्यार्थस्य कामस्य नृलोकस्योभयस्य च।*
*दाता सम्पद्यते वैद्यो दानाद्देहसुखायुषाम्*।।
(चरक संहिता, सूत्र स्थान, 16)

स्वतन्त्रकुशलो अन्येषु शास्त्रार्थेष्वबहिष्कृतः।
*वैद्यो ध्वज इवाभाति* नृपतद्विद्यपूजितः।।
(सुश्रुत संहिता, सूत्र स्थान, 34)

*नित्यमादरवान् वैद्यस्तस्मादार्त्तानुवर्तनम्*।
प्राणान् सहात्मनः कीर्त्त्या निहन्त्येषामनादरात्।।
(अष्टांग संग्रह, उत्तर तंत्र, 50)

*वैद्यो नारायण हरिः।*

Happy Doctor's Day to All ✌☺

Address

AMAN Bungalow , Plot 37 , Opp IES School, Sector 2, Charkop, Kandivli West
Mumbai
400067

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm

Telephone

02228671901

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SHREE Vishwanand Ayurved Chikitsalay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram