08/06/2025
*👉यूरिक अँसिड म्हणजे काय?*
*निसर्ग हाच ईश्वर*
*आदिम आयूर्वेद*
यूरिकअँसिड वाढण्याची समस्या वेगाने वाढत आहे. वय वाढत असताना शरीरात "गाऊट" (आर्थरायटिस) होण्याची शक्यता जास्त असते. चुकीच्या जीवनशैलीमुळे, अयोग्य आहारामुळे आणि दिवसाच्या दिनचर्येत झालेल्या बदलांमुळे शरीरात यूरिक अँसिड तयार होण्याची प्रक्रिया वाढते.
भोजनाच्या पचन प्रक्रियेदरम्यान प्रथिनांपासून अँमिनो अँसिड आणि प्युरिन यांपासून यूरिक अँसिड तयार होते. हे अँसिड रक्तामध्ये असंतुलन निर्माण करते, ज्यामुळे सांध्यांमध्ये (जोडांमध्ये) क्रिस्टल तयार होऊन वेदना होतात.
*यूरिक अँसिडची लक्षणे*
1. सांधे आणि पायांमध्ये वेदना.
2. पाय, टाच आणि सांध्यांमध्ये सूज येणे.
3. एका जागी बराच वेळ बसल्यावर पायांमध्ये त्रास होणे.
4. हाताच्या बोटांमध्ये आणि सांध्यांमध्ये चुभण किंवा जळजळ होणे.
5. रक्तातील साखरेची पातळी वाढणे.
जर अशी लक्षणे जाणवली, तर लवकरात लवकर यूरिक अँसिडची तपासणी करून घ्या.
*यूरिक अँसिड कमी करण्यासाठी उपाय*
1. आहारामध्ये हाय फायबरयुक्त पदार्थ: पालक, ब्रोकली, ओट्स, दलिया, आणि इसबगोल यांचा समावेश करा.
2. आवळा आणि अलोवेरा रस: सकाळ-संध्याकाळ जेवणाआधी 10 मिनिटे प्या.
3. टोमॅटो आणि द्राक्षांचा रस: नियमित सेवन केल्यास यूरिक अॅसिड कमी होण्यास मदत होते.
4. जवसचे बीज: प्रत्येक जेवणानंतर 1 चमचा चावून खा.
5. शुद्ध तेलाचा वापर: स्वयंपाकासाठी तेल म्हणून वापरल्याने फायदा होतो.
6. अखरोट खाणे: जेवणाआधी अखरोट खाल्ल्यास पचन सुधारते आणि यूरिक अँसिडची निर्मिती कमी होते.
7. विटामिन C युक्त पदार्थ: लिंबू, संत्री, आणि इतर सायट्रस फळे खा.
*यूरिक अँसिड वाढल्यावर टाळावयाच्या गोष्टी*
1. मांसाहार: मासे, मटण, आणि अंडी पूर्णपणे बंद करा.
2. बेकरी पदार्थ: पेस्ट्री, केक, बिस्किटे टाळा.
3. जंक फूड: पिझ्झा, बर्गर, आणि तळलेले पदार्थ खाणे बंद करा.
4. तिखट, मसालेदार आणि साखरयुक्त पदार्थ: या गोष्टी पचनाला हानी पोहोचवतात.
5. दारू आणि बीयर: या गोष्टींमुळे यूरिक अँसिड अधिक वाढते.
*यूरिक अँसिड नियंत्रित ठेवण्यासाठी जीवनशैलीतील बदल*
1. रोज 45-45 मिनिटे वेगाने चालण्याची सवय लावा.
2. योगा आणि व्यायाम नियमित करा.
3. दररोज 4-5 लिटर पाणी प्या.
4. घरातील ताजा आणि संतुलित आहार घ्या.
नियमित तपासणी आणि उपचार करा
जर यूरिक अँसिड वाढल्याची लक्षणे दिसली, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य आहार आणि दिनचर्या यामुळे समस्या नियंत्रणात राहते.
*आयुर्वेदिक उपाय :*
*आता जे कोणी घरगुती उपाय करू शकत नाहीत किंवा ज्यांच्याकडे वेळेचा अभाव आहे अशा लोकांसाठी आम्ही आयुर्वेदिक चूर्ण नैसर्गिक औषधी आहे.ज्याच्या नियमित वापराने तुम्ही कायमचे त्रास मुक्त होऊ शकता*
आर्धा चमचा चूर्ण 1 कप पाण्यामध्ये सकाळी उपाशी पोटी घेणे.
या चूर्ण मध्ये सर्व घटक हे संपूर्ण नैसर्गिक असून हे योग्य प्रमाणात वापरण्यात आले आहेत.
*आजाराची फक्त लक्षणे कमी करण्यापेक्षा तो समूळ नष्ट करण्यासाठी आयुर्वेदिक औषधाचा उपयोग होतो .*
*तुमच्या कोणत्याही आरोग्य विषयक समस्यांवरील उपायसाठी, एकवेळ जरूर संपर्क साधा...👇🏻*
*अधिक माहिती संपर्क:-*
*आदिम आयुर्वेद*
*९२७१९९६४५०*
ग्रुप लिंक...
नैसर्गिक व घरगुती आरोग्य विषयावरील,
दैनंदिन आरोग्य टिप्स
तसेच उपचार
याविषयी विषयावरील अधिक माहितीसाठी...
खालील लिंक ओपन करून "व्हाट्सअप चॅनल" फॉलो करा..
https://whatsapp.com/channel/0029VbAt1ylJkK7J9Jxyrt0x
*आदिम आयूर्वेद व्हॉटस् ऑप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/F48ZB7Nl4h66IVRTd0ZRe3
*आदिम आयूर्वेद लोकेशन*
https://maps.app.goo.gl/1kmH7xegvnwYJj2n6
*टीप -* ही ग्रुप लिंक वर दोन वेळा क्लिक करा. तुमचे मित्र, नातेवाईक आणि इतर ग्रुपवर जरूर शेअर करा... 🙏🏻
धन्यवाद