25/12/2025
संधिवातावर आता प्रगत उपचार शक्य! 🦴
Zee 24 Taas वर
डॉ. प्राजक्तम लेंडे यांनी
संधिवाताच्या आजारासाठी उपलब्ध असलेल्या
आधुनिक व प्रभावी उपचार पद्धतीं विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
योग्य वेळी निदान आणि आधुनिक उपचारांमुळे
वेदना कमी होऊन रुग्ण पुन्हा
सहज चालू-फिरू शकतो.
👉 संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी रील जरूर पहा.
OrthopedicSurgeon NagpurDoctor