Parivartan Rehabilitation Centre, Nagpur

Parivartan Rehabilitation Centre, Nagpur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Parivartan Rehabilitation Centre, Nagpur, Alcohol Addiction Treatment Center, 118, Nirala Society, Near Dighori Square, Nagpur.

श्रावण मासारंभ निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! 🙏🏻
25/07/2025

श्रावण मासारंभ निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..! 🙏🏻

व्यसनमुक्ती उपचारासाठी संपर्क करा!परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र, नागपूर.- 9860862776, 077220 27760
12/07/2025

व्यसनमुक्ती उपचारासाठी संपर्क करा!

परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र, नागपूर.
- 9860862776, 077220 27760

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
10/07/2025

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

26/06/2025
जागतिक रक्तदाता दिनआपले एक सकारात्मक पाऊल..अनेकांना जीवदान देऊ शकते !
14/06/2025

जागतिक रक्तदाता दिन

आपले एक सकारात्मक पाऊल..
अनेकांना जीवदान देऊ शकते !

परीवर्तन व्यसनमुक्ती मित्र परिवारातर्फे वटपौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! #वटपौर्णिमा
10/06/2025

परीवर्तन व्यसनमुक्ती मित्र परिवारातर्फे वटपौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

#वटपौर्णिमा

छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याची धुरा उत्तमरितीने...
14/05/2025

छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याची धुरा उत्तमरितीने सांभाळली. दुर्दम्य साहस, राजकीय समज आणि प्रजेप्रती आस्था यामुळे संभाजी महाराजांनी रयतेच्या मनावर अधिराज्य गाजवले. अतुलनीय शौर्य आणि धैर्याची गाथा लिहीणारे छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन व त्रिवार मानाचा मुजरा. 🙏🏻

#छत्रपती_संभाजी_महाराज

श्रीराम नवमीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 🙏श्रीरामांचे आदर्श, त्याग, आणि मर्यादा आपल्याला सदैव योग्य मा...
06/04/2025

श्रीराम नवमीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! 🙏
श्रीरामांचे आदर्श, त्याग, आणि मर्यादा आपल्याला सदैव योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देत राहो.

परीवर्तन मित्र परिवारा तर्फे श्रीराम नवमीच्या मंगलमय शुभेच्छा! 🚩

#रामनवमी

सूर्यास्त होतो सूर्योदय होतो पण सूर्य कधी विझत नाही...!अखंड हिंदुस्थानचे आराध्या दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
03/04/2025

सूर्यास्त होतो सूर्योदय होतो पण सूर्य कधी विझत नाही...!
अखंड हिंदुस्थानचे आराध्या दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी त्रिवार मानाचा मुजरा...! 💐🙏🏻

धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा! रंगांचा हा उत्सव आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी, आनंद आणि भरभराट घेऊन येवो याच स...
13/03/2025

धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

रंगांचा हा उत्सव आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी, आनंद आणि भरभराट घेऊन येवो याच सदिच्छा!

#धुलीवंदन

Address

118, Nirala Society, Near Dighori Square
Nagpur
440009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parivartan Rehabilitation Centre, Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram