22/10/2025
✨ मानसिक आरोग्यासाठी खास संधी ✨🧠
📅 दिनांक : २६ ऑक्टोबर २०२५
⏰ वेळ : सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत
👨⚕️ तज्ञ : डॉ. प्रणव पोहाने (सायकोलॉजिस्ट / सायकियाट्रिस्ट)
🏥 ठिकाण : JJ मल्टीस्पेशालिटी क्लिनिक, ब्रम्हपुरी
👉 नैराश्य, चिंता, भीती, झोपेचे विकार, व्यसनमुक्ती तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित सर्व समस्यांसाठी आता तज्ज्ञ सल्ला एका ठिकाणी!
📌 आपल्या अपॉइंटमेंटसाठी आजच संपर्क करा!
📞 9403161806