25/05/2020
#कोरोना व्हायरस चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. आणखी काळजी घेणे आवश्यक आहे. 'मीच माझा रक्षक' असं समजून नवीन लोकांच्या संपर्कात येऊ नये.
- वेळोवेळी #हात_स्वच्छ_धुवावेत
- #बाहेर जाताना #मास्क तोंडाला लावा.
- #विनाकारण-बाहेर फिरू नका.
- #चेहऱ्याला वारंवार #हात लावणे टाळा.
- खालील पैकी कोणतेही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टर कडे जा.
#आपली_व_आपल्या_परिवाराची_काळजी_घ्या.
#घरीच_रहा, #सुरक्षित_रहा
#कोरोना_हरेल, #देश_जिंकेल