Samyak Multispeciality Clinic

Samyak Multispeciality Clinic Samyak Multispecialty Clinic provides Allopathic, Ayurvedic & Homoeopathic treatment.

05/09/2025

* #सखी_संवाद कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन...*      काल दि. 28 जुलै 2025 रोजी "राहुल बुद्ध विहार" शेंडे नगर, नागपुर या ठिकाण...
30/07/2025

* #सखी_संवाद कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन...*

काल दि. 28 जुलै 2025 रोजी "राहुल बुद्ध विहार" शेंडे नगर, नागपुर या ठिकाणी "सखी संवाद" या कार्यक्रमात डॉ. प्रिती गोंडाणे ( कन्सलटंट सम्यक मल्टिस्पेशालिटी क्लिनिक )यांनी पावसाळ्यात होणारे साथीचे रोग, त्यांची लक्षणें, त्यावरील बचावात्मक उपाययोजना या संबंधी मार्गदर्शन केले ...
तसेच आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक फिट राहणे नव्हे तर मानसिक स्वास्थ चांगले असणे त्या साठी व्यक्तीने समाजिक असणे गरजेचे आहे असे उपस्थिताना मार्गदर्शन केले....

"या   निमित्ताने, आम्ही आरोग्यसेवेच्या या पवित्र मिशनला सलाम करतो. एक डॉक्टर म्हणून, आम्ही प्रत्येक रुग्णाच्या जीवनात आश...
01/07/2025

"या निमित्ताने, आम्ही आरोग्यसेवेच्या या पवित्र मिशनला सलाम करतो. एक डॉक्टर म्हणून, आम्ही प्रत्येक रुग्णाच्या जीवनात आशा, बरे होणे आणि नवीन संधी आणण्यासाठी कटिबद्ध आहोत. आरोग्यसेवा ही फक्त शरीराची काळजी नाही, तर प्रत्येक हृदयाला प्रेम आणि विश्वासाने जोडण्याची कला आहे. चला, या डॉक्टर्स डे निमित्ताने आपण सर्वजण निरोगी आणि सशक्त समाजासाठी एकत्र येऊया! 🩺🌟"

जागतिक महिला दिन की सभी महिलाओं को मंगलकामनाएं!💐💐💐💐💐
08/03/2025

जागतिक महिला दिन की सभी महिलाओं को मंगलकामनाएं!
💐💐💐💐💐


26/01/2025

मेरे प्यारे देश वासियों। गणतंत्र दिवस की शुभकामनाएं। परिवार, समाज और देश को समृद्ध बनाएं।

जय हिन्द
जय भारत
🇮🇳🇮🇳🇮🇳

कृपया अपने बच्चों का इस ऑक्टोबर हीट में वायरल बीमारियों से बचाव किजिए....Take Care...
16/10/2024

कृपया अपने बच्चों का इस ऑक्टोबर हीट में वायरल बीमारियों से बचाव किजिए....
Take Care...

17/08/2024

Address

Kanji House Square , Mehandibag Road
Nagpur
440017

Telephone

8087800248

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samyak Multispeciality Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Samyak Multispeciality Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram