Somani Speech & Hearing Rehabilitation Center

Somani Speech & Hearing Rehabilitation Center Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Somani Speech & Hearing Rehabilitation Center, Speech Therapist, 4th Floor, Shreewardhan Complex, Ramdaspeth, Beside Big Bazar, Nagpur.

08/12/2022
खास अमरावतीकरांच्या आग्रहास्तव पुन्हा या गुरुवारी दि. २१ जून २०१८ ला .....सोमानी स्पीच अॅन्ड हियरींग सेन्टर मार्फत श्रवण...
19/06/2018

खास अमरावतीकरांच्या आग्रहास्तव पुन्हा या गुरुवारी दि. २१ जून २०१८ ला .....
सोमानी स्पीच अॅन्ड हियरींग सेन्टर मार्फत श्रवण तपासणी व मार्गदर्शन आणि स्पीच थेरेपी शिवीर, सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, बूब नर्सिंग होम, राठी नगर, स्टेट बैंक जवळ, वि.एम.वि. रोड, अमरावती येथे आयोजित केले आहे. या शिवीरामध्ये नोंदणी केलेल्या सर्व लाभार्थींना श्रवणयंत्र व श्रवणदोष या बद्दल संपूर्ण मार्गदर्शन केल्या जाईल. सर्व लाभार्थीना BTE/CIC/RIE या श्रवणयंत्राची ट्रायल दिल्या जाईल. या शिवीरामध्ये सर्व लाभार्थीना नविन श्रवणयंत्रावर आकर्षक सुट व जुन्या श्रवणयंत्राला अदलाबदली करण्याचे सुविधा मिळणार वरिष्ठ नागरिकांना होम विजिटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. ह्यासोबतच दर गुरुवारी सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत सुद्धा विशेषज्ञ उपलब्ध राहतील.
जन्मः झालेल्या मुलांपासुन ते वयस्क प्रौढ यांना बहिरेपणा असु शकतो, बहिरेपणामुळे हताशा, नौकरीमध्ये असंतोष, आत्मविश्वासामध्ये कमी होऊ शकते. बहिरेपणा या दोषाची हानी लक्षात घेण्यासारखी नाही त्यामुळे तुम्हाला संभाषण व सुरक्षतेच्या समस्या होऊ शकतात. तीन मधील एक, 65 पेक्षा अधिक वयस्कांमध्ये बहिरेपणाचा दोष असु शकतो. मोठे आवाज व कानात संगीत ऐकल्याने तरूणांन मध्ये सुध्दा बहिरेपणा होऊ शकतो.
आता बहिरेपणा आपल्या रोजच्या जीवनशैलीवर प्रभाव पाडु शकत नाही कारण आधुनिक तंत्रज्ञानानी आता बहिरेपणावर अनेक पर्याय उपलब्ध केले आहे. जसे के श्रवणयंत्र, श्रवणयंत्रामुळे आपण आपले जीवन हवे तसे जगु शकता. बहिरेपणा असल्यावर आपण जितके जास्त प्रतिक्षा कराल तितके श्रवणदोषचे प्रमाण जास्त वाढत जाते. जेव्हा आपला मेंदू आवाज ऐकण्याचा उत्तेजिका पासुन वंचित राहतो तो आपल्याला बहिरेपणा येतो. श्रवण तपासणी आपल्याला सांगु शकते कि आपल्याला किती प्रमाणात बहिरेपणा आलेला आहे व त्यानुसार श्रवणरोग तज्ञ आपल्याला मार्गदर्शन करतील. Habilitation (Auditory Verbal Therapy) लहान मुलांसाठी आणि Speech Therapy आमच्याकडे उपलब्ध आहे.
GN-Resound च्या साहायाने सोमानी स्पीच अॅन्ड हियरींग सेंटर मध्ये बहिरेपणासाठी स्क्रिनिंग शिवीर आयोजित केले आहे. आम्ही आमच्या स्क्रिनिंग शिवीरासाठी तुम्हाला आमंत्रित करीत आहोत. ह्यासाठी रु. 100/- भरुन नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी किंवा नोंदणी करिता 7588604738/9890131086 ह्या क्रमांकावर संपर्क करता येईल.

Overwhelming response in Amravati on 14th June 2018. The camp was held up at B**b Nursing Home.
17/06/2018

Overwhelming response in Amravati on 14th June 2018. The camp was held up at B**b Nursing Home.

12/06/2018

Address

4th Floor, Shreewardhan Complex, Ramdaspeth, Beside Big Bazar
Nagpur
440012

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+917588604738

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Somani Speech & Hearing Rehabilitation Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Somani Speech & Hearing Rehabilitation Center:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram