Pankaj Tagde

Pankaj Tagde Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pankaj Tagde, Nagpur.
(1)

( सामाजिक कार्यकर्ता)
PG in Medical and psychiatric social worker, MBA in Human Resource management, BE in mechanical engg, Diploma In Sanitary Health Inspector

SC समुद्यायातील विद्यार्थ्याना निःशुल्क उद्योजकता प्रशिक्षण
06/09/2025

SC समुद्यायातील विद्यार्थ्याना निःशुल्क उद्योजकता प्रशिक्षण

राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा दिनांक 25 ते 8 ऑगस्ट अंतर्गत आज KTS सामान्य रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात नेत्रदान विषयी ज...
28/08/2025

राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा दिनांक 25 ते 8 ऑगस्ट अंतर्गत आज KTS सामान्य रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात नेत्रदान विषयी जनजागृती करण्यात आली. सदर कार्यक्रमात रुग्णालयातील रूग्णांना/नातेवाईकांना बाह्यरुग्ण विभागात नेत्रदान विषयी जनजागृती पर पोस्टर वाटण्यात आले तसेच मार्गदर्शन करण्यात आले.

22/08/2025

शासकीय वसतिगृह समाज कल्याण व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश सुरु.
सुविधा:- राहणे, जेवण, शैक्षणिक साहित्य तसेच विद्यावेतन शासन पुरवणार

Web site created using create-react-app

22/08/2025

📝 सूचना

➡️सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन
समाजकल्याण आयुक्तालय, पुणे

👉विषय: सन 2025 – 26 या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय वसतिगृह प्रवेश (व्यावसायिक अभ्यासक्रम)

विद्यार्थी मित्रांनो,

सन 2025 – 26 या शैक्षणिक वर्षासाठी व्यावसायिक अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनमान्य वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.

👉 व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे 15 सप्टेंबर 2025.
👉 अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी तयार झालेली यादी प्रसिद्ध होण्याची तारीख आहे 18 सप्टेंबर 2025.

📌 विद्यार्थ्यांनी आपले अर्ज शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून –https://hmas.mahait.org/ – या पोर्टलवर निश्चित मुदतीत ऑनलाइन सादर करावेत

Web site created using create-react-app

आज गोंदिया KTS सामान्य रुग्णालयात कर्करोग मोबाईल व्हॅन चे उद्घाटन करण्यात आले. ही व्हॅन संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात कॅन्सर...
21/08/2025

आज गोंदिया KTS सामान्य रुग्णालयात कर्करोग मोबाईल व्हॅन चे उद्घाटन करण्यात आले. ही व्हॅन संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात कॅन्सरचे निदान, उपचार, समुपदेशन इत्यादी कार्य करेल.

OBC VJ NT SBC साठी वसतिगृह प्रवेश आणि आधार योजनेचे अर्ज भरणे सुरू.
16/08/2025

OBC VJ NT SBC साठी वसतिगृह प्रवेश आणि आधार योजनेचे अर्ज भरणे सुरू.

BARTI मार्फत विविध तांत्रिक कोर्स साठी मोफत प्रशिक्षण
15/08/2025

BARTI मार्फत विविध तांत्रिक कोर्स साठी मोफत प्रशिक्षण

BARTI मार्फत विविध पॅरामेडिकल कोर्स साठी मोफत प्रशिक्षण
15/08/2025

BARTI मार्फत विविध पॅरामेडिकल कोर्स साठी मोफत प्रशिक्षण

Skill development program for sc category candidate
12/08/2025

Skill development program for sc category candidate

मानवी जीवन नश्वर आहे
10/08/2025

मानवी जीवन नश्वर आहे

10/08/2025

आपण कितीही मोठ झालो, श्रीमंत झालो पण जरा आणि मृत्यू अटळ आहे. जरा प्रत्येकाला येणार प्रत्येकाचा कणा वयोमानानुसार वाकणार किंवा कमजोर होणार...त्यामुळे इथे गर्व , इर्षा, द्वेष, भेदभाव इत्यादी प्रकार इथेच सोडून या निसर्गात 1 दिवस विलीन व्हावेच लागते. 🙏🏼 मानवी शरीर नश्वर आहे. मृत्यू अटळ आहे. त्यामुळे स्वतःला या जीवनात जितक्या सोप्या सहज पद्धतीने जगता येईल तसे जगा. तुम्ही एकेकाळी वाघासारखे मजबूत कणखर जरी असाल पण म्हातारपण तुम्हाला...प्रभावहीन करणार, बळहिन करणार. 🙏🏼

आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  , KTS येथे अवयवदान जनजागृती कार्यक्रम, ( अवयवदान पंधरवाडा) घेण्यात आला. सदर कार्यक्रम सम...
05/08/2025

आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , KTS येथे अवयवदान जनजागृती कार्यक्रम, ( अवयवदान पंधरवाडा) घेण्यात आला. सदर कार्यक्रम समाजसेवा विभाग यांच्या समनव्यातुन घेण्यात आला. या कार्यक्रमाच सूत्रसंचालन व प्रास्ताविक मी केलं. या साठी सर्वांचे सहकार्य लाभले. त्या बद्दल सर्वांचे आभार.

Address

Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pankaj Tagde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram