Naldurg city Hospital Naldurg

Naldurg city Hospital Naldurg Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Naldurg city Hospital Naldurg, Hospital, Naldurg.

20/11/2021
*रामतिर्थ येथे नळदुर्ग सिटी हॉस्पीटल च्या वतीने मोफत आरोग्य व औषधोपचार शिबीर संपन्न*   मंगळवार दि 21/09/2021 रोजी मौजे र...
22/09/2021

*रामतिर्थ येथे नळदुर्ग सिटी हॉस्पीटल च्या वतीने मोफत आरोग्य व औषधोपचार शिबीर संपन्न*

मंगळवार दि 21/09/2021 रोजी मौजे रामतिर्थ येथे नळदुर्ग सिटी हॉस्पीटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचाराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबीराचे ऊद्घाटन रामतिर्थचे सरपंच श्री बालाजी राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुमारे 90 नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. यावेळी नळदुर्ग सिटी हॉस्पीटलचे व्यवस्थापक प्रशांत डावरे यांनी सर्व रोगावरील ऑपरेशन,I. C. U. बेड ऑक्सीजन बेड ECG तसेच हृदय रोग तद्य स्त्रिरोग तद्य कान, नाक,घसा, तद्य अस्थिरोग तद्य असे विविध रोगावरील 24 तास सुविधा नळदुर्ग सिटी हॉस्पीटल मध्ये सेवा उपलब्ध असल्याचे नागरिकांना सांगण्यात आले.
तसेच शिबीरामध्ये सरपंच, पोलिस पाटिल, ग्रा. पं. सदस्य,तसेच प्रतिष्ठित व जेष्ठ व्यक्ति ऊपस्थित होते.
यावेळी नळदुर्ग सिटी हॉस्पीटलचे डॉ. सुमीत तोडकरी डॉ. प्रकाश चव्हाण यांनी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार केले. तसेच सरपंच बालाजी राठोड यांनी नळदुर्ग सिटी हॉस्पीटलचे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार केल्याबद्दल आभार मानले.

Address

Naldurg
413602

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Naldurg city Hospital Naldurg posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category