Dr.Hingmire Shree Vishwahari Ayurved Hospital

Dr.Hingmire Shree Vishwahari Ayurved Hospital Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr.Hingmire Shree Vishwahari Ayurved Hospital, Medical and health, Near Mottewar eye Hospital, Near Bus Stand, Ghamodia Drive Lane Nanded, Nanded.

11/01/2024
नमस्कार लातूरकर!🙏दिनांक 3 डिसेंबर २०२३ ला नांदेड चे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अमोल हिंगमिरे यांची लातूर भेट आहे !👨‍...
01/12/2023

नमस्कार लातूरकर!🙏

दिनांक 3 डिसेंबर २०२३ ला नांदेड चे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अमोल हिंगमिरे यांची लातूर भेट आहे !👨‍⚕🩺

कोणत्याही प्रकारच्या आरोग्यविषयक तक्रारींविषयी योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी एकदा अवश्य भेट द्या.💉📝

पत्ता - आशिष मेडिकल, बस स्टँड जवळ लातूर.
संपर्क - +91 8999818159
वेळ - सकाळी 11 ते सायंकाळी 4 पर्यंत.
सूचना - तपासण्यासाठी रुग्णसंख्या मर्यादा असल्याने आपली गैरसोय टाळण्यासाठी संपर्क करूनच येणे. आधीचे x-रे, ब्लड रिपोर्ट सोबत घेऊन येणे.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा!

-सण प्रेमाचा, सण मायेचा,सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा.भाऊबीजेच्या शुभेच्छा!
15/11/2023

-
सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण भावाबहीणीच्या पवित्र नात्याचा.

भाऊबीजेच्या शुभेच्छा!

-तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खास,पाडव्य...
14/11/2023

-
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खास,

पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!🙏

12/11/2023

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा…"

राष्ट्रीय आयुर्वेद दिवसधनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत ! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! धनत्रयोदशीच्या हार्दिक ...
10/11/2023

राष्ट्रीय आयुर्वेद दिवस

धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत ! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!

मुख्य शाखा श्री विश्वहरी आयुर्वेद चिकित्सालय बस स्टॅण्ड जवळ, डॉक्टर लेन नांदेड.
शाखा : लातूर, पुणे, नागपूर.

+91 9552253865

साजरी करा ही दिवाळी श्री विश्वहरी च्या अभ्यंग स्नान उत्सवानेअभ्यंग स्नानाचे आरोग्यदायी फायदे!वजन कमी करण्यास मदत होते.स्...
09/11/2023

साजरी करा ही दिवाळी श्री विश्वहरी च्या अभ्यंग स्नान उत्सवाने
अभ्यंग स्नानाचे आरोग्यदायी फायदे!

वजन कमी करण्यास मदत होते.
स्नायूंचा टोन आणि ताकद वाढवते.
त्वचेला एक्सफोलिएट आणि कंडिशन करते .
रक्ताभिसरण आणि लिम्फॅटिक प्रणाली उत्तेजित करते.
शरीरातील कचरा आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.

डॉ. रश्मी अमोल हिंगमिरे (BAMS M.D.) आयुर्वेदाचार्य स्त्रीरोग व सौंदर्य तज्ञ
डॉ. अमोल बाबुराव हिंगमिरे BAMS. P.G.F.C.C.P (PUNE) आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ

मुख्य शाखा : श्री विश्वहरी आयुर्वेद चिकित्सालय, बस स्टॅण्ड जवळ, डॉक्टर लेन, नांदेड. शाखा : लातूर, पुणे, नागपूर.

सुवर्णप्राशन'दोन थेंब बाळाला द्या सुवर्णप्राशनाचे... वरदान लाभेल आरोग्य व बौध्दिक विकासाचेश्री विश्वहरी आयुर्वेद, पंचकर्...
04/11/2023

सुवर्णप्राशन
'दोन थेंब बाळाला द्या सुवर्णप्राशनाचे... वरदान लाभेल आरोग्य व बौध्दिक विकासाचे
श्री विश्वहरी आयुर्वेद, पंचकर्म हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर चिन्नावर पॅथॉलॉजी शेजारी, डॉक्टर लेन, नांदेड, ४३१६०१.
- संपर्क - +91 9552253865

कोजागीरी निमित्त दम्याच्या रुग्णांसाठी तपासणी व उपचार !मुहूर्तावर दुधातून घेण्याचे औषध...दिनांक : २८/१०/२०२३वेळ : सकाळी ...
27/10/2023

कोजागीरी निमित्त दम्याच्या रुग्णांसाठी तपासणी व उपचार !

मुहूर्तावर दुधातून घेण्याचे औषध...
दिनांक : २८/१०/२०२३

वेळ : सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30.

श्री विश्वहरी आयुर्वेद, पंचकर्म हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर चिन्नावर पॅथॉलॉजी शेजारी, डॉक्टर लेन, नांदेड, ४३१६०१.

Address

Near Mottewar Eye Hospital, Near Bus Stand, Ghamodia Drive Lane Nanded
Nanded
431601

Opening Hours

Monday 10am - 4pm
6pm - 8pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Hingmire Shree Vishwahari Ayurved Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram