17/05/2023
मा.गिरीष महाजन यांच्या वाढदिवस निमित्त भव्य आरोग्य मोफत तपासणी औषधी व शास्त्रक्रिया शिबिर...
नांदेड वैद्यकिय आघाडी यांच्या तर्फे राज्याचे वैद्किय मंत्री माननीय गिरीश महाजन यांच्या वाढदिवस निमित्त तीन ठिकाणी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले तरी या शिबिराचा रूग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हान संयोजक डॉ.सचिन उमरेकर यांनी केलं आहे. मा.ना.गिरीशभाऊजी महाजन यांच्या "रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा" या प्रेरणेने गरजु रुग्णांसाठी संयोजक डॉ.सचिन संभाजी पाटील उमरेकर, वैद्यकीय आघाडी जिल्हा संयोजक ,महानगर नांदेड यांनी दिनांक 17 मे, 2023 रोजी गरजु रुग्णांच्या सेवेसाठी मा.ना.गिरीशभाऊजी महाजन यांच्या वाढदिवसानिमीत्त "विनामुल्य आरोग्य शिबीर" नांदेड येथे तीन ठिकाणी आयोजित केले आहेत
सदरील विनामुल्य आरोग्य शिबीरात नांदेड शहरातील नामांकीत तज्ञ डॉक्टर यांचा आजार संबधी सल्ला व उपचार तसेच गरजु रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. करीता सर्व नांदेडकर रहिवाशी यांनी या बहुमुल्य संधीचा लाग घ्यावा असे संयोजकांमार्फत आवाहन करण्यात येत आहे.या शिबिरात चष्मे मोफत देण्यात येणार आहेत.
शिबीराची प्रमुख वैशिष्टे
नेत्ररोग,हृदयरोग, अस्थिव्यंगोपचार, जनरल सर्जरी, बालरोग ,कान,नाक, घसा, स्त्रीरोग, दंतरोग, जनरल मेडिसीन, श्वसनविकार व क्षयरोग, त्वचा रोग, मल्टीपॅरामॉनीटर, रक्तदाब, तपासणी ग्लुकोमिटरवर डायबेटीस तपासणी ,
संपूर्ण रक्त तपासणी :- सिबीसी, मलेरीया, टायफॉईड,
एल.एफ.टी (लिव्हर संबंधी तपासणी), आर.एफ.टी. (किडणी संबंधी तपासणी),
सि.आर.पी., कॅल्शीयम, कोलेस्टेरॉल, लघवी तपासणी तज्ञ होमिओपॅथिक व आयुर्वेदीक
डॉक्टरांचा सल्ला व उपचार व
मोफत सर्व प्रकारचे शास्त्रक्रिया गरजू रुग्णांना मोफत चस्मे वाटप व मोतीबिंदू शास्त्रक्रिया
स्थळ:- 1) यात्री निवास दशमेश हॉस्पिटल गुरुद्वारा,नांदेड.
वेळ:- सकाळी 9:30
कार्यक्रमाचे उद्घाटक:-खा प्रतापराव पाटील चिखलीकर
कार्यक्रमाचे अध्यक्ष:-मा प्रवीण भाऊ साले (महानगर जिल्हाध्यक्ष)
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे:-
1)ठाण सिंघ बुगई (अधीक्षक गुरुद्वारा)
2)मनप्रित सिंघ कुंजीवाले (माजी गुरुद्वारा बोर्ड सदस्य)
3)मा.गुरुमित सिंघ महाजन (माजी गुरुद्वारा बोर्ड सदस्य)
4) मा.राजेंद्र सिंघ पुजारी ( भाजपा जिल्हा उपाध्यक्ष)
5)हरभजन सिंग पुजारी (भाजपा हनुमान पेठ मंडळ अध्यक्ष)
6) पूनम कौर धुपिया (भाजपा महिला आघाडी उपाध्यक्ष,नांदेड)
------------------------------------------------------------------
स्थळ:- 2) नफा ते मेमोरियल हॉल प्रतिभा निकेतन नाट्यमंदिर कोळी नांदेड
वेळ सकाळी 10:30
कार्यक्रमाचे उद्घाटक:- खा. प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब
कार्यक्रमाचे अध्यक्ष:-चैतन्य बापू देशमुख (भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य)
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे:-
1) दीपक राव बोधले (अध्यक्ष सराफा असोसिएशन, नांदेड)
2) डॉ. तुकाराम तळणकर (नांदेड)
3) मा.धर्मप्रकाश पतंगराम (हकीम साहब)
4)मा. रविकिरण डोईफोडे दैनिक प्रजावाणी नांदेड
5) मा.सुभाष शहाणे (सराफा कारागीर असोसिएशन, नांदेड)
6)मा. दिलीप बंडेवार (माजी अध्यक्ष नगरेश्वर मंदिर, नांदेड)
7) मा.गणेश हरकरे चौफाळा (नांदेड)
8) मा.राजू गंगाराम कोमटवार ( अध्यक्ष रामदूत मित्र मंडळ,नांदेड)
9) मा.सुभाषराव यन्नावार ( हनुमान मंदिर ट्रस्टी,नांदेड)
10) मा.बालाजी गिरगावकर भाजपा महानगर कोषाध्यक्ष नांदेड
-------------------------------------------------------------------
स्थळ :- 3) छत्रपती शिवाजी महाराज चौक सिडको बस स्टॉप ,सिडको नांदेड
वेळ सकाळी 11:00
कार्यक्रमाचे उद्घाटक:-मा. प्रतापराव पाटील चिखलीकर
कार्यक्रमाचे अध्यक्ष:- मा.प्रवीण भाऊ साले जिल्हाध्यक्ष
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे:-मा डॉ वाय आर पाटील सर (अधिष्ठाता शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय,नांदेड)
विनंती
प्रवीण भाऊ साले
(महानगर जिल्हाध्यक्ष)
डॉ. सचिन संभाजी पाटील उमरेकर,
( वैद्यकीय आघाडी जिल्हा संयोजक महानगर,नांदेड तथा शिबीर प्रमुख)
(अधिक माहिती साठी संपर्क चक्रधर खानसोळे शिबिर समन्वयक 8657872018)