05/05/2026
आस्थमा हा कंट्रोल होऊ शकणारा आजार आहे — फक्त योग्य उपचार आणि योग्य सवयी गरजेच्या आहेत.
रिलीवरवर अवलंबून राहू नका, मुख्य उपचार म्हणजे इनहेल्ड कॉर्टिकोस्टिरॉइड्स नियमित वापरा.
आजच योग्य पाऊल उचला आणि श्वास घ्या निर्धास्त 💙
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा
+91 87884 98411 | +91 76664 66721 | 02462-24198 | 234284
📩 Email: toshniwalhospital@gmail.com
📍 Address: Doctors Lane, Ghamodia Parisar, Nanded – 431601