Shree Organic Exports

Shree Organic Exports SHREE ORGANIC MORINGA POWDER- It is an excellent source of vitamin A, vitamin C, iron, protein, fibre

05/03/2026

निसर्गाची ताकद तुमच्या त्वचेसाठी 🌿
Handmade Moringa Soap – स्वच्छता, ताजेपणा आणि नैसर्गिक ग्लो.
HandmadeSoap ShreeOrganicExports 🌿

01/03/2026

Kusum mahotsav nanded2026 products

🌿 “आज दुर्लक्ष केलं… तर उद्या कुटुंब रडत बसतं.”शुगर वाढलीतर शरीर थकायला लागतं.बीपी वाढलातर हृदय घाबरायला लागतं.तुम्ही आज...
09/02/2026

🌿 “आज दुर्लक्ष केलं… तर उद्या कुटुंब रडत बसतं.”
शुगर वाढली
तर शरीर थकायला लागतं.
बीपी वाढला
तर हृदय घाबरायला लागतं.
तुम्ही आजारी पडलात
तर वेदना फक्त तुम्हालाच नाही,
संपूर्ण कुटुंबाला होतात.
मुलांच्या डोळ्यात भीती,
घरात शांतता नाहीशी होते.
म्हणून स्वतःची काळजी घ्या —
कारण तुमचं आरोग्य
हेच कुटुंबाचं खरे बळ आहे. 💚

🩸 शुगर (मधुमेह) किंवा बीपी (उच्च रक्तदाब) वाढल्याची लक्षणे :

• सतत थकवा आणि अशक्तपणा
• वारंवार तहान व भूक लागणे
• लघवी जास्त होणे
• वजन अचानक कमी होणे
• डोळ्यांना धूसर दिसणे
• चिडचिड, आळस, झोप येणे
• डोकेदुखी किंवा जडपणा
• चक्कर येणे
• छातीत दडपण
• धडधड वाढणे
• झोप न लागणे
• घाम येणे, घाबरल्यासारखं वाटणं
• अचानक राग, अस्वस्थता

👉 दुर्लक्ष केल्यास: डोळे, किडनी, पाय, नसांवर परिणाम होतोहृदय, मेंदू, किडनीवर ताण येतो. — आणि कुटुंबाची चिंता वाढते. ❤️

हे सगळं पोषणाच्या कमतरतेमुळे असू शकतं 😟

✅ समाधान फक्त एकच!
🌿 Shree Organic Moringa Tablets 🌿
💚 90+ नैसर्गिक पोषक घटक
💚 आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन भरपूर
💚 इम्युनिटी वाढवायला मदत
💚 पुरुष • महिला • वयोवृद्ध सगळ्यांसाठी योग्य
🔥 आजची खास ऑफर 🔥
📦 Limited Stock
📞 आत्ताच कॉल / WhatsApp करा
👉 9172895589
⏳ उशीर करू नका —
आरोग्य बिघडल्यावर उपचार महाग पडतात!

Firm name: Shree Organic Exports
Proprietor: Gulab Anandrao Pawde
Mob no: 9172895589
Website: www.shreeorganicexports.com

Facebook:https://www.facebook.com/share/19mXydSGCo/

Instagram:https://www.instagram.com/shree_organic_exports?igsh=NmJxOWltM2p6cm9t

Youtube:https://www.youtube.com/

I've just reached 300 followers! Thank you for continuing support. I could never have made it without each one of you. 🙏...
04/02/2026

I've just reached 300 followers! Thank you for continuing support. I could never have made it without each one of you. 🙏🤗🎉

17/01/2026

“एका छोट्या विश्वासापासून सुरू झालेला प्रवास…
आज समाधानाच्या चेहऱ्यांपर्यंत पोहोचला 💚
Shree Organic Exports – Proud to serve nature’s goodness 🌿”
“ग्राहक समाधानी = आमचा अभिमान 🌿
Shree Organic Exports च्या organic Moringa Powder बद्दल happy customers काय म्हणतात ते पाहा.
तुमचाही अनुभव पुढचा असू शकतो 💚
Order साठी संपर्क करा 📞9172895589
www.shreeorganicexports.com
Instagram: shree_organic_exports
exports

16/01/2026

“एका छोट्या विश्वासापासून सुरू झालेला प्रवास…
आज समाधानाच्या चेहऱ्यांपर्यंत पोहोचला 💚
Shree Organic Exports – Proud to serve nature’s goodness 🌿”
“ग्राहक समाधानी = आमचा अभिमान 🌿
Shree Organic Exports च्या organic Moringa Powder बद्दल happy customers काय म्हणतात ते पाहा.
तुमचाही अनुभव पुढचा असू शकतो 💚
Order साठी संपर्क करा 📞9172895589
www.shreeorganicexports.com
Instagram: shree_organic_exports

🙏🌿 "आरोग्याची देवी – मोरिंगा" 🌿🙏नवरात्रीच्या शुभ पर्वात देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो,त्याचप्रमाणे Shree Organic Moringa...
22/09/2025

🙏🌿 "आरोग्याची देवी – मोरिंगा" 🌿🙏

नवरात्रीच्या शुभ पर्वात देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो,
त्याचप्रमाणे Shree Organic Moringa Powder तुमच्या आरोग्यासाठी नऊ फायदे घेऊन येतो –

1️⃣ शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो
2️⃣ शुद्ध डिटॉक्स करून ताजेतवाने ठेवतो
3️⃣ मधुमेह नियंत्रणास मदत
4️⃣ हाडे व स्नायू मजबूत करतो
5️⃣ त्वचेचा नैसर्गिक सौंदर्य वाढवतो
6️⃣ पचनशक्ती सुधारतो
7️⃣ वजन नियंत्रणासाठी उपयुक्त
8️⃣ हृदयाचे आरोग्य सांभाळतो
9️⃣ संपूर्ण कुटुंबाला देतो नैसर्गिक ताकद

✨ या नवरात्रीला देवीच्या आशीर्वादासोबत घ्या श्री ऑर्गॅनिक मोरिंगा पावडरचे आरोग्यदायी वरदान 🌿💚

🪔🌸 "आरोग्यदायी नवरात्र, ताजेतवाने आयुष्य" 🌸🪔

👉
📞 9172895589

---

Address

Nanded
431605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Organic Exports posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Organic Exports:

Share