
06/07/2023
एंडोस्कोपी क्लिनिक
दिनांक: 14 जुलै 2023
वेळ: सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत
वैशिष्ट्ये:
* सर्वप्रकारच्या एंडोस्कोपी वर 50% सूट.
* पोट आणि आतड्यातील इन्फेकशन ची मोफत तपासणी ( ही तपासणी एंडोस्कोपी द्वारे पोटातून तुकडा काढून केली जाते )
* ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन( बद्धकोष्टता), पोटातील अल्सर या सारख्या रोगांचे निदान आणि उपचार.
सूचना:
卐 एंडोस्कोपी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्यानुसार करण्यात येईल.
卐 वेळेच्या मर्यादेमुळे नोंदणी केलेल्या पहिल्या १५ लोकांचीच एंडोस्कोपी करण्यात येईल.
卐 एंडोस्कोपी साठी येण्या आधी फोन करून नोंदणी करणे आवश्यक आहे.
卐 एंडोस्कोपी साठी ५ ते ६ तास उपाशी पोटी यावे.
स्थळ: सफायर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी लिव्हर आणि एंडोस्कोपी सेंटर, लोटस हॉस्पीटल खाली, डॉक्टर्स प्लाझा, डॉक्टर्स लेन, नांदेड
नोंदणी साठी क्रमांक: 9903939815 / 7044315217
सफायर - पचनसंस्था, यकृतविकार आणि एन्डोस्कोपी सेंटर
डॉ. पराग देशमुख
डी.एन.बी. गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजी
( पोटविकार व लिव्हर विकार तज्ञ )