20/06/2025
आमच्या “वेदना-मुक्त दंत उपचार” सेवेबद्दल दिलेल्या उत्कृष्ट अभिप्रायासाठी मनःपूर्वक धन्यवाद, श्री. मन्मथ बिरादार सर!आपल्या शब्दांनी आम्हाला अधिक आत्मविश्वास दिला आणि आमच्या कार्यातील समर्पण अधिक दृढ केलं.आपल्या अशाच शुभेच्छा आणि प्रोत्साहनामुळे आम्ही दररोज अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत राहू.आपला अमूल्य वेळ देऊन आम्ही केलेल्या उपचाराबद्दलचा अनुभव इतरांपर्यंत पोहोचवल्याबद्दल मन:पूर्वक आभार!