सुश्रुत आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र

  • Home
  • India
  • Nanded
  • सुश्रुत आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र

सुश्रुत आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र शुद्ध व शास्त्रोक्‍त आयुर्वेदिक चिक?

लहान बालकांसाठी प्रतिकारशक्ती बूस्टर डोस
14/02/2022

लहान बालकांसाठी प्रतिकारशक्ती बूस्टर डोस

हेमंतऋतू नंतर शिशिर ऋतू येत असतो हेमंत ऋतू च्या तुलनेत शिशिर ऋतू हा अधिक थंड असतो.हा आदान काळाचा प्रथम ऋतू आहे यामध्ये र...
02/02/2022

हेमंतऋतू नंतर शिशिर ऋतू येत असतो हेमंत ऋतू च्या तुलनेत शिशिर ऋतू हा अधिक थंड असतो.
हा आदान काळाचा प्रथम ऋतू आहे यामध्ये रुक्षता अधिक असते.

स्वभावशैत्याद् रौक्ष्याच्च वातकोपाद् बलक्षयात् । विधिर्विशेषात् स्निग्धोष्ण: शिशिरे हैमनो मतः । (अ.हृ.)

शिशिर ऋतू मध्ये थंड व रुक्षता अधिक असल्यामुळे वातप्रकोप व बल हानी होण्याची शक्यता असते. यामुळे या काळात स्निग्ध व उष्ण उपाय करणे हितकर ठरते. स्निग्ध पदार्थांचा आहारात उपयोग करण्यासोबत तेलाप्रमाणे स्निग्ध पदार्थांनी अभ्यंग करणे सुद्धा लाभदायक ठरते. ते शरीराला स्थिरता प्रदान करते तसेच वाढलेल्या वातदोषाला कमी करण्यासाठी मदत करते. आयुर्वेदामध्ये तेलाचा प्रयोग विविध प्रक्रियांमध्ये केला जातो जसे पोटात घेणे,मालिश करणे ,शिरोधारा, कर्णपूरण, नस्य, गंडूष, शिरोअभ्यंग ,औषधी तेल सिद्धी ,अनुवासन बस्ती इत्यादी.
आजकालच्या काळात हृदय रोग व स्थौल्य वजन वाढणे यामुळे तेलाचा वापर व त्याचे गुण याचा खूप महत्त्वाचा अभ्यास अशा रुग्णांना समोर आणणे महत्त्वाचे वाटते. तसेच आपण पुढील भागामध्ये प्रत्येक तेलाचे गुण आयुर्वेद शास्त्रानुसार कसे वेगळे सांगितले आहेत ते पाहूया धन्यवाद

🌹🌹श्री सुश्रुत आयुर्वेद व पंचकर्म केंद्र🌹🌹
प्रिजम स्कूल शेजारी, कॅनॉल रोड, चैतन्य नगर,नांदेड
डॉ.रुपाली गजानन क-हाळे
9975756516

02/02/2022

आतापर्यंत हजारो रुग्णांना यशस्वीरीत्या व्यसनमुक्त केले आहे १००% हर्बल औषधी
तरी अधिक माहितीसाठी संपर्क9975756516


शुद्ध व शास्त्रोक्‍त आयुर्वेदिक चिक?

सर्व प्रकारच्या वातासाठी उपयुक्तहाडांना बळकटी आणते४५ नंतर येणारा हाडांचा ठिसूळपणा कमी करतेअधिक माहितीसाठी संपर्क ९९७५७५६...
02/02/2022

सर्व प्रकारच्या वातासाठी उपयुक्त
हाडांना बळकटी आणते
४५ नंतर येणारा हाडांचा ठिसूळपणा कमी करते
अधिक माहितीसाठी संपर्क ९९७५७५६५१६

31/01/2022

Address

Opposite To Saibaba Temple , Canal Road, Near INDICASH ATM Chaitanya Nagar
Nanded
431601

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 5pm

Telephone

+917387179244

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सुश्रुत आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to सुश्रुत आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र:

Share

Category