30/08/2023
येत्या ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबरला मुंबईत ' #इंडिया' ( ) बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीच्या नियोजनासाठी मा.मुख्यमंत्री #अशोकरावजी_चव्हाण_साहेब हे मुंबईत आहेत. आज डॉ. #अंकुश_देवसरकार_साहेब यांनी त्यांची #मुंबई येथे भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली.
याप्रसंगी मा.आ.अमर भाऊ राजूरकर, प्रदेश सरचिणीस तातू भाऊ देशमुख, हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव देसाई, साहेबराव कांबळे, शेख सलीम भाई, उमरखेड शहराध्यक्ष गोपाल अग्रवाल, सरपंच पाशा पटेल, सरपंच रहुल्ला देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
India will unite
INDIA will win
#हिंगोलीलोकसभा #लोकसभा2024 #हिंगोली