
24/09/2025
दि.23/9/2025
*निमित्त*- जागतिक आयुर्वेददिवस
*स्थळ* - अंबेजोगाई, जिल्ह्या बिड
*आयोजन कर्ते* -अष्टांग आयुर्वेद असोसिएशन अंबेजोगाई
*आग्रहाचे आमंत्रण देणारे* - वैद्य शंशाक आणि वैद्य अनघा पाठक व सदस्य.
**स्विकारणारे* - आम्ही
*विषय* - मायग्रेन...... आयुर्वेद दृष्टिकोनातून
*श्रोते* - अंबेजोगाई व परिसरातील वैद्यकीय संघमित्रा तज्ञ मंडळी
*अनुभव* - • उत्कृष्ट आयोजन
• जाणते श्रोते
•आपुलकीचा सहवास,
गुरुबंधू सहवासात
*विशेष* - व्यक्त होता होता अव्यक्त पण व्यक्त करून घेतात....... सद्गुरू......!
कृपेशिवाय कारण होऊ शकत नाही आणि कारणाशिवाय कार्य..... धन्यवाद....!