Shushrusha hospital icsi and test tube baby centre

Shushrusha hospital icsi and test tube baby centre Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shushrusha hospital icsi and test tube baby centre, Obstetrician-gynaecologist, Nanded.

Dr. Meghashree Deshmukh, a renowned IVF doctor in Nanded, Maharashtra is the driving force behind Kahalekar’s Shushrusha Hospital’s ICSI and Test Tube Baby Centre.

Celebrating World IVF Day 🌍👶At Shushrusha Hospital, every heartbeat begins with hope.On this special day, Let’s keep dre...
25/07/2025

Celebrating World IVF Day 🌍👶
At Shushrusha Hospital, every heartbeat begins with hope.
On this special day,
Let’s keep dreaming, believing, and creating life !

16/07/2025

जर तुम्हाला दीड वर्षापासून बाळ होत नसेल, आणि सर्व टेस्ट्स नॉर्मल असतील, तर गर्भनलिका बंद आहेत का हे जाणून घेण्यासाठी SSG (Sonosalpingography) ही सोपी, वेदनामुक्त चाचणी अत्यंत उपयुक्त ठरते.
ही चाचणी आमच्या शुश्रुषा हॉस्पिटलमध्येच होते – वेगळं कुठेही जाण्याची गरज नाही!
गर्भधारणा सुलभ करण्यासाठी योग्य निदान पहिल्या टप्प्यातच करा.

🌼 गुरु पौर्णिमा विशेष शुभेच्छा 🌼जीवनात योग्य मार्ग दाखवणाऱ्या सर्व गुरूंना आज मनःपूर्वक वंदन 🙏आपल्या जीवनप्रवासात सतत प्...
10/07/2025

🌼 गुरु पौर्णिमा विशेष शुभेच्छा 🌼
जीवनात योग्य मार्ग दाखवणाऱ्या सर्व गुरूंना आज मनःपूर्वक वंदन 🙏
आपल्या जीवनप्रवासात सतत प्रेरणा देणाऱ्या गुरुचरणांना कोटी कोटी नमन!

09/07/2025

पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना, जास्त ब्लीडिंग, लघवी वा शौचास वेदना – ही Endometriosis ची लक्षणं असू शकतात.
ही स्थिती स्त्रीच्या प्रजननक्षमतेवर परिणाम करू शकते. वेळेवर निदान व उपचार आवश्यक आहेत.
तुम्हीही असेच त्रास अनुभवत असाल, तर तपासणी करून घ्या!

07/07/2025

IVF प्रक्रियेमधील महत्त्वाचा टप्पा – O**m Pickup नंतर नेमकं काय होतं?
स्त्रीबीज मिळतात का? की फक्त पाणी?
डॉ. मेघश्री देशमुख यांच्या मार्गदर्शनातून जाणून घ्या IVF यशस्वी होण्यासाठीचे खरे कारण!

**mPickup

📿 आषाढी एकादशीच्या पावन दिवशी हार्दिक शुभेच्छा! 🙏नामस्मरण, भक्ती आणि विश्वासाने भरलेला आजचा दिवस तुमच्या जीवनात सुख, समृ...
06/07/2025

📿 आषाढी एकादशीच्या पावन दिवशी हार्दिक शुभेच्छा! 🙏
नामस्मरण, भक्ती आणि विश्वासाने भरलेला आजचा दिवस तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो.

IVF मध्ये किती वेळ लागतो ?IVF ही केवळ एक उपचार प्रक्रिया नसून, तो एक भावनिक आणि शारीरिक प्रवास आहे.4 ते 6 आठवड्यांमध्ये ...
25/06/2025

IVF मध्ये किती वेळ लागतो ?
IVF ही केवळ एक उपचार प्रक्रिया नसून, तो एक भावनिक आणि शारीरिक प्रवास आहे.
4 ते 6 आठवड्यांमध्ये पूर्ण होणाऱ्या या प्रक्रियेत प्रत्येक टप्पा काळजीपूर्वक पार पाडला जातो.
⏳ संयम आणि विश्वास हेच यशाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे!

IVF प्रक्रियेमध्ये यश मिळवण्यासाठी योग्य तपासण्या करणे हे खूप महत्त्वाचं आहे.AMH टेस्ट, सोनोग्राफी, वीर्य तपासणी, थायरॉई...
23/06/2025

IVF प्रक्रियेमध्ये यश मिळवण्यासाठी योग्य तपासण्या करणे हे खूप महत्त्वाचं आहे.
AMH टेस्ट, सोनोग्राफी, वीर्य तपासणी, थायरॉईड, प्रोलॅक्टिन आणि ब्लड ग्रुप – या सगळ्या चाचण्या पुढील ट्रीटमेंटसाठी मार्गदर्शक ठरतात.
📌 वेळेवर तपासणी = यशस्वी गर्भधारणा!

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तमनःशांती, शरीराचं संतुलन आणि फर्टिलिटी वाढवण्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे.            ...
21/06/2025

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त
मनःशांती, शरीराचं संतुलन आणि फर्टिलिटी वाढवण्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे.

16/06/2025

📍 टेस्ट ट्यूब बेबीमध्ये यशाचा महत्त्वाचा टप्पा – Blastocyst Transfer!
पाचव्या दिवशी तयार होणाऱ्या "ब्लास्टोसिस्ट" चा सक्सेस रेट आहे तब्बल ५०%!
डॉ. मेघश्री देशमुख यांनी कसे केले एम्ब्रियो ट्रान्सफर – पाहा व्हिडीओमध्ये सविस्तर माहिती.
यशस्वी मातृत्वाची पहिली पायरी इथूनच सुरू होते! 💖👶🏻

Hashtags (English):

शुश्रुषा हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे समाधान हेच आमचं खरे यश आहे! 🌟आमच्या रुग्णांनी दाखवलेला विश्वास आणि प्रेम आम्हाला अधिक च...
12/06/2025

शुश्रुषा हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे समाधान हेच आमचं खरे यश आहे! 🌟
आमच्या रुग्णांनी दाखवलेला विश्वास आणि प्रेम आम्हाला अधिक चांगली सेवा देण्यासाठी प्रेरित करतो.
तुमच्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद! 🙏
आमच्यासोबत असाच प्रवास यशस्वी होत राहो!

Address

Nanded
431601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shushrusha hospital icsi and test tube baby centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shushrusha hospital icsi and test tube baby centre:

Share