
21/08/2023
#आढाव_हॉस्पिटल_संचालित_निर्मल_न्यूरोकेअर_अँड_सुपरस्पेशालिटी_सेंटर आज आपला #आठवा वर्धापनदिन साजरा करत असुन आठव्या वर्षात प्रवेश करीत आहे. या सात वर्षात हजारो रुग्णांनी आमच्यावर विश्वास ठेवला.त्यांच्या नातलगांनी आम्हाला आपलसं केल. आम्हीही त्यांच्या विश्वास सार्थ ठरवत वैद्यकिय सेवेची पराकाष्ठा केली. आम्ही सुश्रुषा केलेल्या रुग्णांचे आणि त्यांच्या आप्तस्वकीयांचे स्मित आणि समाधान आमच्या आठव्या वर्षातील प्रवेशाला 'निर्मल' करीत आहे. यापुढे अशाच परिपूर्ण वैद्यकीय सेवेसह अधिकाधिक आधुनिक आणि नवनव्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू.या सात वर्षात आम्हालाही कामचं समाधान आणि संतुष्टी देणाऱ्या समस्त आप्तजनाचे आभार!
_ #निर्मल_टिम