Lokayat Dental Hospital

Lokayat Dental Hospital One of the advanced dental hospital in Nanded

Actual Snapshots at Lokayat Laser Dental Hospital
16/07/2016

Actual Snapshots at Lokayat Laser Dental Hospital

21/06/2016

We are pleased to announce our communication details as,

+91 96 89 179258

LokayatDental.com

Facebook.com/LokayatDental

Twitter.com/LokayatDental

Bit.ly/LokayatDentalGooglePlus

LokayatDental@gmail.com

Feedback@LokayatDental.com

LokayatDentalAppointment.Setmore.com

Its very easy to be in touch..

Lokayat Laser Dental Hospital

One of the advanced dental hospital in Nanded

18/06/2016

फक्त तीन दिवसात डेंटल इंप्लांट ची ट्रीटमेंट पूर्ण होऊ शकते..

हो खरंय हे, कसलीही अतिषीयोक्ती नाहीय..
डेंटल इंप्लांट हि एक उपचार पद्धती आहे ज्यात रुग्णाचे काही कारणास्तव पडलेले दात बसवले जातात.
सध्याच्या ह्या उपचार पद्धती मध्ये रुग्णाला कमीत कमी ३ महिने वेळ लागतो आणि बऱ्याच चकरा माराव्या लागतात दवाखान्याच्या.
ह्या तीन महिन्या दरम्यान रुग्णाची खूपच परवड होते खाण्यापिण्याची आणि त्यांची तब्यत ढासळायला लागते, आणि जर दात समोरचे असतील तर रुग्णाच्या दिसण्या मध्ये बराच फरक पडतो आणि रुग्णाचा आत्मविश्वास कमी व्हायला लागतो.

ह्या सगळ्यावरती आम्ही एक जालीम उपाय शोधून काढलाय (अर्थातच शोध दुसऱ्यांनी लावलाय आणि आम्ही तो आमलात आणतोय) आणि तो पूर्णपणे रुग्णांच्या फायद्या करिता आमलात आणणार आहोत.

आम्ही एक अत्याधुनिक डेंटल इंप्लांट ट्रीटमेंट सुरु करत आहोत आपल्या नांदेड शहरामध्ये, त्यात फक्त ३ दिवसामध्ये डेंटल इंप्लांट ची ट्रीटमेंट पूर्ण होईल आणि रुग्ण चौथ्या दिवसापासूनच त्याचा नियमित आहार घ्यायला लागेल, त्याचे नियमित काम करायला लागेल.
आजून एक जमेची बाजू अशी आहे ह्या उपचार पद्धतीची कि ह्यात कसलही operation आणि टाके (stiches) द्यायची गरज नाहीय.

धन्यवाद
लोकायत डेंटल हॉस्पिटल
डॉ. जळबा धुमाळ
डॉ. विजय हिरवे
डॉ. दयानंद मौर्य

13/06/2016

For dentists in and near to nanded city..
All of you are invited for a short Demonstration and Hands On on Applications of Laser in Dentistry tomorrow (14/06/2016) 03 pm..
for more details please contact Dr. Dayanand Maurya on 099754 45800
Thanks
Lokayat Laser Dental Hospital

09/06/2016

Lokayat Dental Hospital introducing Universal Prescription..
Universal Prescription means it can be easily read and understood by anyone at any place in the world.
It can be easily read and understood by you, by any other common person, any other doctor, any pharmasist, any chemist in the world.
We are going to issue clean and neat printed prescriptions in universally accepted language to each and every patient.
It will overcome all the shortcomings of traditional handwritten prescription..

07/06/2016

पारंपरिक उपचार पद्धतीच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करतोय आम्ही..

रुग्णांच्या समोरच्या दातांची वेडीवाकडी संरचना व्यवस्थित करन्याच्या (orthodontic treatment) सध्याच्या उपचार पद्धती मध्ये बऱ्याचश्या मर्यादा आहेत जसे कि मेटल ची किंवा सिरॅमिक चे ब्रॅकेट्स आणि orthodontic wires दातांवरती बसवणे ज्यामुळे रुग्णाच्या मौखिक आरोग्यावर व दिसण्यावर बराच प्रभाव पडतो ट्रीटमेंट दरम्यान..
जेंव्हा रुग्ण आम्हाला विचारतो कि सर माझं लग्न आहे पुढच्या महिन्यात आपण थोडे दिवस पिन काढून नाही का ठेऊ शकत, त्यावर आमचं उत्तर (नाईलाजास्तव) अस असत कि शक्य नाही, जमणार नाही, पिन काढली तर खूप नुकसान होईल तुमचं इत्यादी इत्यादी, पण मनात कुठंतरी खरच वाटत कि ह्याला काही दुसरा पर्याय असेल का??
बऱ्याच वेळेस रुग्ण म्हणतात कि सर खूप टोचतीय पिन, दात पण साफ करता येत नाहीयेत नीट, जेवायला पण त्रास होतोय ह्यावेळेस पण आम्हाला नाईलाजास्तव म्हणावं लागत कि नाही तुम्हाला करावच लागेल, साफसफाई व्यवस्थित करावी लागेल, थोडस सहन करावं लागेल, थोड्याश्या गोळ्या घ्या, इत्यादी इत्यादी, पण मनात कुठंतरी खरच वाटत कि ह्याला काही दुसरा पर्याय असेल का??
हा जो आम्हाला नेहमी नेहमी पडणार प्रश्न आहे ह्यावर आम्ही उत्तर शोधून काढून (दुसर्याने शोधलेले उत्तर आम्ही आमलात आणतोय, उगाच गैरसमज नको) रुग्णांना त्याचा कसा फायदा होईल व पारंपरिक brackets व orthodontic wires कशी हद्दपार करता येतील ह्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आम्ही आमच्या लोकायत डेंटल हॉस्पिटल मध्ये..

अत्यंत महत्वपूर्ण सूचना - सध्यातरी सर्वच्या सर्व रुग्णांवरती वर नमूद केलेली अधुनिक उपचारपद्धती अवलंबता येणार नाही, पण नजीकच्या भविष्यात तस नक्कीच शक्य आहे कारण आमचा विश्वास आहे विज्ञाना वरती आणि वैज्ञानिकांवरती.

लोकायत डेंटल हॉस्पिटल
डॉ. जळबा धुमाळ
डॉ. विजय हिरवे
डॉ. दयानंद मौर्य

04/06/2016
04/06/2016

लोकायत डेंटल हॉस्पिटल.
आमचा नवीन प्रोजेक्ट..
बरेच जण विचारतात कि लोकायत चा अर्थ काय म्हणून आणि आम्हाला पण हेच पाहिजे होत कि तुम्हा सर्वाना कळावं कि खरच लोकायत म्हणजे काय ते.
लोकायत हि एक पुरोगामी विचारसरणी आहे, म्हणजे जे आहे जस आहे त्याच्यावरच विश्वास ठेवणे आणि काल्पनिक मिथ्या गोष्टींवर विश्वास न ठेवणे. थोर विचारवंत चार्वाक ह्यांना लोकायत अस संबोधयाचे.
चिकित्सक, विवेकवादी आणि पुरोगामी विचारसरणी हे सगळे ह्या एका शब्दा मध्ये सामावलेले आहे.
थोडक्यात लै भारी आणि लै जड शब्द आहे हा, आजून तुम्हाला जर माहिती हवी असेल तर इंटरनेट वर सर्च करा फक्त, हि ढीगभर माहिति भेटेल तुम्हाला.
ह्या शब्दाचा आणि विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार व्हावा ह्या हेतूने आम्ही आमच्या दवाखान्याचे नाव लोकायत डेंटल हॉस्पिटल ठेवलंय मित्रानो.
डॉ. जळबा धुमाळ
डॉ. विजय हिरवे
डॉ. दयानंद मौर्य

Address

Barara Complex, Opp. To Kadam Hospital, Doctor Lane
Nanded
431602

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokayat Dental Hospital posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category