Mayuresh Orthodontic and Multispeciality Dental Clinic

Mayuresh Orthodontic and Multispeciality Dental Clinic We treat patients for malaligned teeth, spacing, proclined anteriors teeth by putting braces on teeth or applying invisible braces and create beautiful smi

Best dental clinic in nanded
01/05/2025

Best dental clinic in nanded

04/01/2025

We treat patients for malaligned teeth, spacing, proclined anteriors teeth by putting braces on teeth or applying invisible braces and create beautiful smi

22/08/2024

, ,

"राम ज्यांचे नाव आहे,अयोध्या ज्यांचे गाव आहे..असा हा रघुनंदन आम्हाससदैव वंदनीय आहे.श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..! ...
30/03/2023

"राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास
सदैव वंदनीय आहे.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..! "

" Why do children need fluoride?? "Do visit Mayuresh Orthodontic and Multispeciality Dental Clinic, VIP Road, New Mondha...
29/03/2023

" Why do children need fluoride?? "

Do visit Mayuresh Orthodontic and Multispeciality Dental Clinic, VIP Road, New Mondha, Nanded
Contact us- 9130012692/9028822692.

🚩😍सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..😍🚩😇ग...
22/03/2023

🚩😍सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..😍🚩
😇गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!😇

" या उन्हाळ्याच्या सुट्टीत द्या आपल्या मुलांना एक निरोगी हास्य "लहान मुलांच्या उपचारासाठी आम्हाला भेट द्या...मयुरेश ओर्थ...
21/03/2023

" या उन्हाळ्याच्या सुट्टीत द्या आपल्या मुलांना एक निरोगी हास्य "
लहान मुलांच्या उपचारासाठी आम्हाला भेट द्या...

मयुरेश ओर्थोडोन्टीक & मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनीक
पत्ता : वैद्यनाथ बैंक, VIP रोड, नविन मोंढा, नांदेड.
संपर्क - 9130012692 / 9028822692

" If You have yellow hard coating on your teeth?? "Do visit Mayuresh Orthodontic and Multispeciality Dental Clinic, VIP ...
16/03/2023

" If You have yellow hard coating on your teeth?? "

Do visit Mayuresh Orthodontic and Multispeciality Dental Clinic, VIP Road, New Mondha, Nanded
Contact us- 9130012692/9028822692.

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गोड क्षण आणि दीर्घकाळ जपणाऱ्या,आठवणींनी भरलेल्या होळीच्या हार्दिक शुभेच्छा. होळीच्या शुभे...
07/03/2023

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गोड क्षण आणि दीर्घकाळ जपणाऱ्या,
आठवणींनी भरलेल्या होळीच्या हार्दिक शुभेच्छा. होळीच्या शुभेच्छा

" अक्कल दाढ "तुमचे लहान मूल दातांच्या उपचारांना खूप घाबरते ?लहान मुलांच्या उपचारासाठी आम्हाला भेट द्या...मयुरेश ओर्थोडोन...
01/03/2023

" अक्कल दाढ "

तुमचे लहान मूल दातांच्या उपचारांना खूप घाबरते ?
लहान मुलांच्या उपचारासाठी आम्हाला भेट द्या...

मयुरेश ओर्थोडोन्टीक & मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनीक
पत्ता : वैद्यनाथ बैंक, VIP रोड, नविन मोंढा, नांदेड.
संपर्क - 9130012692 / 9028822692

22/02/2023

वेडेवाकडे किंवा पुढे आलेले दात हे वेळीच सरळ केल्यास त्याचे दुष्परिणाम टाळता येतात.
वाकडे दात असल्यास त्यामध्ये अन्न अडकून कीड लागण्याची शक्यता असते. दात जर जास्त पुढे असतील तर त्यांना अपघातामध्ये मार लागण्याची शक्यता वाढते. याशिवाय वेडेवाकडे दात असल्यास मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. यामुळे दात लवकरात लवकर सरळ करण्याचे उपचार करणे गरजेचे आहे.

साधारण सर्व दुधाचे दात पडून पक्के दात पूर्ण वर आले कि उपचार सुरु करता येतात.साधारण वयाच्या 12-14 वर्षा पर्यंत दुधाचे दात पडतात.
उपचाराला साधारण 1-1.5 वर्षाचा कालावधी लागतो. या दरम्यान महिन्यातून एकदा दाताच्या तारा adjust करण्यात येतात.

वेडेवाकडे दात सरळ करणारे विशेष तज्ञ 𝐃𝐫. 𝐌𝐚𝐲𝐮𝐫𝐞𝐬𝐡 𝐁𝐚𝐡𝐞𝐭𝐢, MDS (ORTHODONTIST, F. A. D. I. (USA), F. I. C. C. D. E(Singapore ), P. D. C. R., P. C. P. V.) Specialist in smile designing.
यासाठी उपलब्ध असतात.
अधिक माहितीसाठी आम्हाला आवश्य भेट द्या....

मयुरेश ओर्थोडोन्टीक & मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनीक
पत्ता : वैद्यनाथ बैंक, VIP रोड, नविन मोंढा, नांदेड.
संपर्क - 9130012692 / 9028822692

We treat patients for malaligned teeth, spacing, proclined anteriors teeth by putting braces on teet

May Lord Shiva shower his benign blessings on you and your family. Happy Maha Shivratri!
18/02/2023

May Lord Shiva shower his benign blessings on you and your family. Happy Maha Shivratri!

Address

In Front Of Vaidynath Bank, VIP Road, New Mondha
Nanded
431602

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 2pm

Telephone

9130012692

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mayuresh Orthodontic and Multispeciality Dental Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram