13/11/2023
[शरद ऋतू व हिवाळ्यातील आजारांवर आयुर्वेदीय पद्धतीने रोगनिदान व उपचार]
बदलते राहणीमान, विस्कळीत झालेली जीवनशैली तसेच हिवाळ्यातील हवामानातील बदल व अशुद्ध हवा, पाणी यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या नवीन व जुनाट आजारांवर शास्त्रशुद्ध आयुर्वेदीय पद्धतीने रोगनिदान व उपचार उपलब्ध.
नांदेड येथील आयुर्वेद तज्ञ
डॉ. विरेन वि. कोल्हे (एम.डी.)(आयुर्वेद)
यांची दर महिन्याच्या ३ ऱ्या शनिवारी
मुंबई येथे वैद्यकीय सेवार्थ भेट.
●●उपलब्ध उपचार●●
◆ पोटाचे / पचनाचे आजार
◆ आव पडणे / IBS
◆ पित्ताशयातील खडे
◆ ऍलर्जी, शीतपित्त
◆ दमा / अस्थमा, श्वसनाचे विकार
◆ पांढरे कोड, सौंदर्य समस्या, केसांच्या तक्रारी
◆ गुडघेदुखी, सांधेदुखी, हाडांचे आजार
◆ मान, पाठ, कंबरदुखी व मणक्याचे आजार
◆ लिव्हर, किडनी व थायरॉईड चे आजार
■ लहान मुलांचे आजार
■ स्त्रियांचे मासिक पाळीचे / गर्भपिशवीचे आजार
■ जेष्ठ नागरिकांचे आजार
●● विशेष सल्ला, मार्गदर्शन व उपचार ●●
★ मतिमंद, गतिमंद व मंदबुद्धी बालकांसाठी विशेष सल्ला, मार्गदर्शन व उपचार
★ बुद्धी, स्मृती व एकाग्रता वाढवण्यासाठी विशेष सल्ला, मार्गदर्शन व उपचार
★ उंची वाढवण्यासाठी विशेष सल्ला, मार्गदर्शन व उपचार
★ वंध्यत्व निवारण व सुदृढ, निरोगी अपत्यप्राप्ती साठी विशेष सल्ला, मार्गदर्शन व उपचार
●● उपलब्ध सुविधा ●●
◆ आयुर्वेदीय नाडी व उदर परीक्षण
◆ केरळीय पंचकर्म चिकित्सा
◆ आयुर्वेदीय पांचभौतिक चिकित्सा
◆ आयुर्वेदीय सूक्ष्म औषधी चिकित्सा
◆ अग्निकर्म, विद्धकर्म व रक्तमोक्षण
◆ दक्षिण भारतीय वर्म चिकित्सा
◆ योग, प्राणायाम व मुद्रा चिकित्सा
◆ पथ्य - अपथ्य, आहार व व्यायाम विषयक मार्गदर्शन.
अधिक माहितीसाठी व नाव नोंदणी साठी संपर्क :
सिद्धी आयुर्वेद क्लिनिक व रिसर्च सेंटर
नांदेड | लातूर | पुणे | मुंबई
☎️ 95 187 42 991
📞 98 90 433 690
३ रा शनिवार : मुंबई
पत्ता :
लायन ताराचंद बापा हॉस्पिटल,
जैन सोसायटी, शीव (पश्चिम),
मुंबई - ४०० ०२२
(टीप: रुग्णांनी येतांना फोन करून येणे व सर्व जुने रिपोर्ट्स घेऊन येणे)
Tags: