24 hr medical & cosmetics

24 hr medical & cosmetics -Medical Store
-Health Insurance
-Pet Food and accessories
-Bank Money transfer

02/10/2024
18/06/2023
17/06/2023

आता सर्व प्रकारचे PET🐕‍🦺 Accessories, PET🦮 Food , PET 🐕medicine 24 तास उपलब्ध.
*24 तास मेडिकल* शिवाजीनगर नांदेड
हर दर्द मे आपके साथ 24 तास 🙏
12 वर्षाची अखंडित सेवा...🙏

आज सकाळी आमच्या गॅलरीत तुळशीच्या समोर बसलो होतो एक चिमणा अन चिमणी समोर बागडत होते , तो तिला पिंगा घालत आपल्या चिवचिवाटा ...
11/05/2023

आज सकाळी आमच्या गॅलरीत तुळशीच्या समोर बसलो होतो एक चिमणा अन चिमणी समोर बागडत होते , तो तिला पिंगा घालत आपल्या चिवचिवाटा ने जणू साद घालत होता अन तीही जणू त्याच्या त्या प्रेमळ मोहिनीवर मोहित होऊन आपल्या प्रेमाचा अन जीवनाच्या न तुटणाऱ्या सांसारिक बंधनाचा प्रतिसाद देत होती ,
आपल्याही जीवनात आपल्या जोडीदारासोबत जेंव्हा आपण जगण्याचा आनंद घेत असतो तेंव्हा खऱ्या अर्थाने आपली संस्कृती किती प्रगल्भ आहे याची अनुभूती येत असते जिथं तिचं विश्व हे त्याच्या भोवती असतं अन त्याचं जगणं हे तिच्याच प्रेमाच्या ओढीनं असतं तिथे तो कुठल्या दिवसाची वाट पाहात नाही म्हणूनच शरदाच्या चांदण्या रात्री जेंव्हा ती हळूच त्याच्या मिठीत समावते तेंव्हा जीवनाचा तो प्रत्येक क्षण हा जणू मॅरेज डे ठरत असतो ....

|| *लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सरकार* ||🎁🎁🎊🎊💝💝

Address

Nanded

Alerts

Be the first to know and let us send you an email when 24 hr medical & cosmetics posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to 24 hr medical & cosmetics:

Share