
25/07/2023
नवीन एका पुरस्काराची भर..
"नांदेड सिटी डेंटल केअर आणि हॉस्पिटल " टीम ने घेतलेल्या मेहनतीमुळे व आपल्या सर्वांचे प्रेम , रुग्णांचा विश्वास व सतत अत्याधुनिक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर भर देऊन अद्ययावत उपचार पद्धती आणि संघर्षाचे हे फलित...
गतवर्षी मानाचा असा "उद्याचा मराठवाडा EXCELLENCE अवॉर्ड 2022" "बेस्ट मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक (नांदेड ) हा पुरस्कार मिळाला..
यावर्षी रेडिओ सिटी 91.1 FM "सिटी आयकॉन अवॉर्ड 2023" मिळाला..
Thank you so much "radio City 91.1 FM "...🙏🏻
आयोजकांनी ही आम्हाला या पुरस्कारास पात्र समजले त्याबद्दल सर्व आयोजक मंडळीचे मनःपूर्वक आभार.. आपल्या या सन्मानामुळे आम्हाला पुढील कार्यात नक्कीच बळ आणि प्रेरणा मिळणार आहे..😍
तसेच सर्व प्रसिद्ध अश्या वर्तमानापत्रानी दखल घेतली, त्याबद्दल मा. संपादक व पत्रकार बंधुचे आभार..असाच स्नेह असावा..🙏🏻