
04/08/2025
"प्रत्येक महिलेनं हे वाचायलाच हवं!" , वारंवार लघवी, जळजळ, खाज… पण नेमकं कारण काय?
लघवी करताना जळजळ, खाज किंवा वारंवार लागणे हे त्रास अनेक महिलांना होतात... पण त्याकडे दुर्लक्ष केलं तर हा छोटा त्रास मोठ्या आजाराचं रूप घेऊ शकतो!
हे असू शकतं UTI (Urinary Tract Infection) –
एक सामान्य पण त्रासदायक संसर्ग, जो महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो.
UTI ची मुख्य कारणं:
🔹 पावसाळ्यात भिजणं किंवा ओलसर कपडे
🔹 स्वच्छतेकडे दुर्लक्ष
🔹 लघवी अडवून ठेवणे
🔹 इम्युनिटी कमी होणे
🌿 Readycure Ayurveda मध्ये आम्ही देतो:
💧 आयुर्वेदिक औषधोपचार
🧘 विशेष शुद्धीकरण (पंचकर्म)
🪔 उत्तम बस्ती चिकित्सा – मूत्रमार्ग शुद्धतेसाठी खास उपचार
स्वतःकडे लक्ष द्या – कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.
📍 Readycure Ayurveda Hospital
📞 91 9503116222
📲 WhatsApp करा – लगेच सल्ला घ्या!
#महिलांचेआरोग्य #पंचकर्मउपचार #स्वास्थ्यमराठी