Body temple gym nanded

Body temple gym nanded Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Body temple gym nanded, Iti colony near Balaji Mandir near Deshmukh Hostel Taroda Bk Road, Nanded.

09/04/2024

Work hard, stay consistent because there is no shortcut to winning. It's okay to be weak, but it's not okay to STAY weak. Client raj gill. DM to transform your body .

03/07/2018

Online & offline personal Training

Rajesh Patil A journey of 2 years endomorph to mesomorph
03/07/2018

Rajesh Patil A journey of 2 years endomorph to mesomorph

My client Ishan Shukla from palghar 15 weeks transformation
03/07/2018

My client Ishan Shukla from palghar 15 weeks transformation

स्रियांकरता वजनी व्यायामाचे महत्व पूर्वीपेक्षा हल्ली बहुतांश महिला वजनी व्यायाम म्हणजे वेट ट्रेनिंग करत आहेत, याबद्दल मी...
18/06/2018

स्रियांकरता वजनी व्यायामाचे महत्व

पूर्वीपेक्षा हल्ली बहुतांश महिला वजनी व्यायाम म्हणजे वेट ट्रेनिंग करत आहेत, याबद्दल मी फिटनेस इंडस्ट्रीतील शिक्षणाचे आभार मानेन. कारण वजनी व्यायाम केल्याने शारीरिक ताकद वाढते व शारीरिक सौंदर्य वाढते हे स्त्रियांना समजले, ज्याची कमतरता आधी होती. आज कितीतरी स्त्रिया वजनी व्यायाम करतात परंतु तरीही असे दिसते कि एखादा व्यायाम प्रकार कसा निवडावा किंवा व्यायामाची तीव्रता कशी ओळखावी जेणेकरून त्या व्यायामाची परिणामकारकता वाढेल. कितीतरी महिला ट्रेनिंगचा परीणाम मिळण्याइतकेही वजन उचलत नाही. जिममध्ये असलेलेरंगीबेरंगी डंबेल्सचा वापर करून व्यायाम करणे पसंत करतात.
वजनी व्यायाम करताना महिलांचे व पुरुषांचे डंबेल्स
वेगळे नसतात. अशा अनेक महिला आहेत की ज्या रंगबिरंगी डंबेल्सने व्यायाम करणे पसंत करतात.खरे तर हे डंबेल्स वजनाने अतीशय हलके असतात आणि ज्यामुळे फिट, स्ट्रॉंग आणि आकर्षक शरीराची ठेवण मिळत नाही. स्त्रिया जीममध्ये बायसेप्स कर्ल व ट्रायसेप्स किक बॅक हा व्यायाम प्रकार डंबेलने करतात. ज्याचा कार्यक्षमता व ताकद वाढविण्यास
काहीच उपयोग होत नाही.
इंटिग्रेटेड फिटनेस आणि स्पोर्ट्स इन्स्टिटयूट (आय एफ एस आय) मध्ये योग्य व्यायाम प्रकार कसा निवडावा आणि व्यायाम करायची योग्य पद्धत कोणती हे शिकवले जाते. असे व्यायाम प्रकार निवडण्यास सांगते की जे फायदेशीर वपरिणामकारक असतात. उदाहरणार्थ स्कॉट्स, डेडलीफ्ट्स, स्टँडींग ओव्हरहेड प्रेस, बेंट ओव्हर रोस, बेंच प्रेस, इत्यादी. या मुळे कार्यक्षमता तर वाढतेच, वजन कमी करण्यासाठी ही ऊपयोग होतो.म्हणुनच साईड लेग रेस, बायसेप्स कर्लआणि ट्रायसेप्स किक बॅक पेक्षा स्क्वाट्स आणि डेडलीफ्ट्स हे व्यायाम प्रकार खुप फायदे देतात, उदा. जास्तीत जास्त फॅट
लॉस, सडपातळ शरीरयष्टि व स्ट्रॉंगर बॉडी, मसल्स टोनींग, अँटी एजींग चा परीणाम इत्यादी. हे व्यायाम सौंदर्य व सुदृढ़ता वाढवते. वजनी व्यायामामध्ये वजन हे हळूहळू पण ठराविक कालावधीत वाढवले पाहिजे.
तुमच्या मसल्सना नेहमी वाढत जाणारे आव्हान देणे हीच जास्तीत जास्त फायदा मिळण्याची गुरुकिल्ली आहे. जास्त वजन उचलल्याने तुम्ही पुरुषी व जड दिसता हा फार मोठा गैरसमज आहे. म्हणूनच आय एफ एस आय मध्ये या सर्वांचे शास्त्रीय शिक्षण दिले जाते. पुरुष असो किंवा स्त्रिया सर्वाना वजनी व्यायाम करणे महत्वाचे आहे.

Me and Sanman sawant
02/02/2017

Me and Sanman sawant

Body temple gym tainer team
01/06/2015

Body temple gym tainer team

Body Temple trainer vaibhav and bhushan
16/04/2015

Body Temple trainer vaibhav and bhushan

My Body transformation
04/04/2015

My Body transformation

Body temple gym pics
04/04/2015

Body temple gym pics

Address

Iti Colony Near Balaji Mandir Near Deshmukh Hostel Taroda Bk Road
Nanded
431603

Opening Hours

Monday 6am - 10am
5pm - 9pm
Tuesday 6am - 10am
5pm - 9pm
Wednesday 6am - 10am
5pm - 9pm
Thursday 6am - 10am
5pm - 9pm
Friday 6am - 10am
5pm - 9pm
Saturday 6am - 10am
5pm - 9pm

Telephone

9860433659

Alerts

Be the first to know and let us send you an email when Body temple gym nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram