30/04/2026
बाळाची हालचाल उशिरा जाणवते? घाबरू नका!
पहिली pregnancy, placenta ची position किंवा शरीरयष्टी यामुळे हालचाल उशिरा जाणवू शकते.
पण जर आधी हालचाली जाणवत होत्या आणि अचानक कमी झाल्या तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
For an appointment:
Contact📞: 9860487819
Email 📩: vaidehichidrawar306@gmail.com
Day & Time : Mon to Sat & 10 AM to 8 PM
Locations📍 – TUKAMAI Hospital, Hingoli Road, Anna Bhau Sathe Chowk, Nanded