15/08/2025
स्वातंत्र्याचा सूर्य उगवला,
शौर्याची गाथा गात आला,
त्याग-बलिदानाच्या या भूमीला,
प्रेम, एकता, श्रद्धेची माळ चढवू या!
आयडियल क्युअर होमिओपॅथी परिवाराकडून,
देशभक्तीच्या रंगात रंगून,
आपण सारे भारतमातेचे पुत्र-लेकी,
एकदिलाने जयघोष करू — जय हिंद!