
21/08/2025
⸻
🌸✨ १५ वर्षांची यशस्वी आरोग्यसेवा ✨🌸
आरोग्याची निष्ठा आणि विश्वासाची कहाणी
आपल्या सहकार्यामुळेच आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत.
🎉 १५ व्या वर्धापन दिनानिमित्त 🎉
१६ व्या वर्षात यशस्वी पदार्पण
सेवा, संवेदना आणि समर्पण
रुग्णसेवेची नवी परंपरा निर्माण करत राहू…
आपल्या प्रेमामुळेच ही वाटचाल शक्य झाली!
🙏 आपल्या सर्वांच्या प्रेम व विश्वासाच्या स्वबलावर 🙏
🏥 डॉ. सॅम्युअल हॅनेमन
होमिओपॅथीक क्लिनिक 🏥
१६ व्या वर्षात पदार्पण करताना
आपण दिलेला उदंड प्रतिसाद,
हाच आमच्या अखंड प्रवासाचा आत्मा आहे.
रुग्णांच्या प्रत्येक समस्येकडे
समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा
आम्ही नेहमीच प्रयत्न करत राहू.
आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल
मनःपूर्वक आभार! 🌹