
23/02/2025
*छत्रपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आयोजित तज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला शिबीर*
*फक्त दोन दिवसांकरिता २५ फेब्रुवारी मंगळवार ते २६ फेब्रुवारी बुधवार*
उपलब्ध सुविधाः
> मधुमेह, थायरॉईड, हृदयरोग तपासणी
> कॅन्सरच्या गाठीची (घसा, तोंड, छाती) तपासणी
> पित्ताशयातील आणि किडनीतील खडे तपासणी
> स्त्री रोग तपासणी
> सांधे, पाठ व मणका दुखी तपासणी
> पोट, अन्ननलिका, पचन आणि लिव्हर चे आजार एंडोस्कोपी तपासणी
तज्ञ डॉक्टर्सः
*मधुमेह आणि हृदयरोग तज्ञः डॉ. रोशन भंडारी आणि योगेश्वर चौधरी*
*पोटाचे आणि किडनीचे विकार सर्जनः डॉ. चेतन सूर्यवंशी, डॉ. मिलिंद पाटील*
*कॅन्सर सर्जनः डॉ. शैलेश पाटील*
*हाडांचे विकार तज्ञः डॉ. त्र्यंबक पटेल, डॉ. सी. डी. महाजन, डॉ. सुनील पावरा*
*स्त्री रोग तज्ञः डॉ नाहिद अंजुम आणि डॉ तुषार रघुवंशी*
*५०% माफक दरात -X-ray, CT-स्कॅन, पॅथॉलाजि, एंडोस्कोपी ही ऑफर फक्त दोन दिवसांसाठी आहे नाव नोंदणी लवकर करा.*
*स्थळः छत्रपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बायपास रोड, नंदुरबार, वेळ: स. ९ ते दुपारी ३पर्यंत*
*नोंदणीसाठी संपर्क: 7577868686*