Wellcare Superspeciality Hospital,Narayangaon

Wellcare Superspeciality Hospital,Narayangaon खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील सर्वोत्तम डायबेटीस निवारण हॉस्पिटल
डॉ.प्रशांत शेलार

कोजागिरी पौर्णिमेच्या आपल्याला व आपल्या कुटुंबियांना मनःपूर्वक शुभेच्छा..! #कोजागिरी_पौर्णिमा  #कोजागिरी
16/10/2024

कोजागिरी पौर्णिमेच्या आपल्याला व आपल्या कुटुंबियांना मनःपूर्वक शुभेच्छा..!

#कोजागिरी_पौर्णिमा #कोजागिरी

ज्या जल्लोषात गणरायाचे आगमन झाले त्याच जल्लोषात आज बाप्पाला निरोप देऊया. देव श्री गणपतीचे अनंत कृपाशिर्वाद सर्वांवर राहो...
28/09/2023

ज्या जल्लोषात गणरायाचे आगमन झाले त्याच जल्लोषात आज बाप्पाला निरोप देऊया. देव श्री गणपतीचे अनंत कृपाशिर्वाद सर्वांवर राहो हीच श्री चरणी प्रार्थना.

अनंत चतुर्दशी निमित्त सर्व गोमंतकीयांना हार्दिक शुभेच्छा.

19/09/2023

श्री गणेश चतुर्थीनिमित्त सर्व विघ्न, दुःखांचं निवारण व्हावं; तसेच सर्वजण सुखी-समृद्ध व्हावेत यासाठी बाप्पाचरणी प्रार्थना!

सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

09/09/2023

🇮🇳 निरोगी आरोग्य जागरूकता अभियान 🇮🇳
🔅 कॅम्प क्रमांक- ०१🔅
डॉ.प्रशांत शेलार यांच्या वेलकेअर हॉस्पिटल , नारायणगाव आणि श्रीमंत श्री लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट , तिळवण तेली समाज , पतंग उत्सव समिती , नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार , दि.०५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ०८:०० ते दुपारी २:०० या वेळेत लक्ष्मीनारायण मंदिर , नारायणगाव येथे आरोग्य शिबीर संपन्न झाले .
या शिबिरात ,
परिसरातील विविध वयोगटातील नागरिकांची आरोग्यतपासणी करण्यात आली . या अंतर्गत ,
१)मधुमेह तपासणी
२)उच्चरक्तदाब तपासणी
३)ऑक्सिजन लेव्हल तपासणी
या सर्व तपासण्या मोफत केल्या गेल्या .
या शिबिरात एकूण १३० रुग्णांनी तपासणी करून घेतली . त्यापैकी ३४ रुग्णांना उच्चरक्तदाब आढळून आला तर , ३५ रुग्णांना मधुमेह असल्याचे निदान झाले .

#डॉ_प्रशांत_शेलार #जुन्नरकर🚩💯 #वेलकेअर_नारायणगाव ोय

'श्रीकृष्ण जन्माष्टमी' आणि 'गोपाळकाला' सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!
06/09/2023

'श्रीकृष्ण जन्माष्टमी' आणि 'गोपाळकाला' सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!

♻️ निरोगी आरोग्य जागरूकता अभियान 🩺🔖 कॅम्प क्र - ०१ वेलकेअर हॉस्पिटल नारायणगावआणि श्रीमंत श्री लक्ष्मीनारायण देवस्थान ट्र...
04/09/2023

♻️ निरोगी आरोग्य जागरूकता अभियान 🩺
🔖 कॅम्प क्र - ०१

वेलकेअर हॉस्पिटल नारायणगाव
आणि
श्रीमंत श्री लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट , तिळवण तेली समाज नारायणगाव पलंग उत्सव समिती नारायणगाव
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

✨ मोफत उच्चरक्तदाब , मधुमेह तपासणी शिबीर ✨

📌 गुरुवार दि.०७ सप्टेंबर २०२३
⏰ वेळ - सकाळी ८:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत

⛺ स्थळ - लक्ष्मीनारायण मंदिर व शनी नवग्रह मंदिर , नारायणगाव

Suprash Superspeciality Hospital

30/08/2023

रक्षाबंधनाच्या आरोग्यदायी शुभेच्छा..!!

आरोग्यमय जीवनशैली साठी खेळाचे महत्त्व अबाधित आहे. वय कोणतेही असू , दिवसभराच्या धकाधकीमध्ये कोणताही शारीरिक व्यायाम घडवणा...
29/08/2023

आरोग्यमय जीवनशैली साठी खेळाचे महत्त्व अबाधित आहे. वय कोणतेही असू , दिवसभराच्या धकाधकीमध्ये कोणताही शारीरिक व्यायाम घडवणारा मैदानी खेळ आपण आत्मसात करायलाच हवा..!!
आपणा सर्वांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!

15/08/2023

भारतमातेच्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
भारताचा स्वातंत्र्यदिन चिरायू होवो.

काळजी घ्या .. राज्यात पसरली आहे डोळ्यांची साथ 👁️ 💉 🩺लक्षणे कोणती ? डोळ्यांना खाज येणे चिकटपणा जाणवणे डोळ्यांना सूज येणे ...
28/07/2023

काळजी घ्या .. राज्यात पसरली आहे डोळ्यांची साथ 👁️ 💉

🩺लक्षणे कोणती ?
डोळ्यांना खाज येणे
चिकटपणा जाणवणे
डोळ्यांना सूज येणे
डोळे लालसर होणे
डोळ्यातून पिवळा द्रव बाहेर येणे

🔰कोणती काळजी घ्याल ?
डोळ्यांना स्वच्छ पाण्याने धुवा.
इतर व्यक्तींच्या रुमाल , टॉवेल कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नका.
डोळ्यांना सतत स्पर्श करू नये
घराबाहेर जाताना गॉगल वापरा
संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्र तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आपली व आपल्या कुटूंबियांची काळजी घ्या...

We are Hiring ....
20/07/2023

We are Hiring ....

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वरं ।गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः ।।आयुष्याच्या प्रत्येक वळणाव...
03/07/2023

गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वरं ।
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः ।।
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरलेल्या गुरुजनांना नमन आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!

Address

Suvarna Chembers, Zanpure Building
Narayangaon
410504

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wellcare Superspeciality Hospital,Narayangaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Wellcare Superspeciality Hospital,Narayangaon:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category