ENT Doctor nashik

ENT Doctor nashik The best ENT services and care of special senses The best ENT services and care for your senses , ear nose and throat problems. centre for ear sinus surgery

दसरा विजयादशमी निमित हार्दिक शुभेच्छा
14/10/2021

दसरा विजयादशमी निमित हार्दिक शुभेच्छा

दसरा विजयादशमी आणि दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
14/10/2021

दसरा विजयादशमी आणि दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

*सूर्ये अधिष्ठीली प्राची |**जगा जाणीव दे प्रकाशाची ||**तैसी श्रोतया ज्ञानाची |**दिवाळी करी ||**मी अविवेकाची काजळी।**फेडू...
14/11/2020

*सूर्ये अधिष्ठीली प्राची |*
*जगा जाणीव दे प्रकाशाची ||*
*तैसी श्रोतया ज्ञानाची |*
*दिवाळी करी ||*

*मी अविवेकाची काजळी।*
*फेडूनि विवेकदीप उजळी।*
*तैं योगिया पाहें दिवाळी।*
*निरंतर।।*
*..... संत ज्ञानेश्वर*

मनातील अविवेक, अज्ञान आणि अहंकाराचा अंधार विवेकाच्या दिव्याने एकदा का दूर केला की मनुष्याच्या जीवनात निरंतर म्हणजे सतत दिवाळीच नांदते.

*अज्ञानाच्या अंध:काराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणार्‍या दिवाळीच्या तुम्हा सर्वांना डॉ. मुकेश धनराज मोरे, डॉ. शितल मुकेश मोरे , समिध व सौम्या तर्फे हार्दिक शुभेच्छा.*

🪔🪔🪔🪔🪔🏮🪔🪔🪔🪔🪔

Address

422002
Nashik
422002

Alerts

Be the first to know and let us send you an email when ENT Doctor nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to ENT Doctor nashik:

Share

Category

Nearby clinics