
07/09/2022
खरच जे आपल्या वजनाच्या समस्येने त्रस्त आहेत🤔.कितीही प्रयत्न केले तरी वजन कमी होत नाही🤔 अश्या आपल्यासाठी 07/09/22 सायंकाळी 7:30pm वाजता मोफत मार्गदर्शन सेशन होणार आहे🥳💪 ज्यामध्ये वजन का वाढते,कमी कसे करावे, व कमी झालेले वजन आयुष्यभर नियंत्रित कसे ठेवावे, या बाबतीत मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे,🥳💪आणि ज्यांनी खूप लोकांच्या आयुष्यात,शरीरात अमुलाग्र बदल केला आहे,असे आमचे सिनियर कोच स्वतः मार्गदर्शन करणार आहेत🥳👍 आपण स्वतः आपले मित्र नातेवाईक परिवार सर्वांना आमंत्रित करू शकता📲...🥳👌त्यामुळे बिलकुल miss नका करू🥳🥳📲👌👍💪 आरोग्यं धनसंपदा💪
Contact 7972260183
Kirti Patil