25/02/2026
दैनंदिन मानसिक ताण, कामाचा प्रेशर, झोपेचा अभाव… याचा परिणाम तुमच्या डोळ्यांवर होतोय का? 👁️
ही लक्षणं ओळखाः
🔹 डोळ्यांमध्ये कोरडेपणा
🔹 डोळा फडफडणे
🔹 डोळ्यांवर ताण
🔹 धूसर दिसणं
ही लक्षणं दुर्लक्षित करू नका. वेळेवर तपासणी केल्यास मोठे त्रास टाळता येतात.
Netram Eye Hospital
📍 पहिला मजला, गुरु गणेश कॉम्प्लेक्स, सम्राट स्वीट्स जवळ, गुरु गोविंद सिंग कॉलेज जवळ, वडाळा–पाथर्डी रोड, इंदिरानगर, नाशिक ४२२००९
📞 8007684422