Janki spine center

Janki spine center Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Janki spine center, Doctor, Jay complex Ambad police station near, Nashik.

जानकी स्पाईन सेंटर,नाशिकमणक्याचे आजार  विनाऑपरेशन उपचार:मणक्यात नस दबणे,मणक्यात गॅप पडणे.मणक्याची झीज होणे, मणक्याची गाद...
11/12/2022

जानकी स्पाईन सेंटर,नाशिक

मणक्याचे आजार विनाऑपरेशन उपचार:
मणक्यात नस दबणे,मणक्यात गॅप पडणे.
मणक्याची झीज होणे, मणक्याची गादी सरकणे, इ मुळे हात दुखणे, खांदादुखणे, हात जड वाटणे, हातात मुंग्या येणे, मान जखडणे, मान-पाठ-कंबर दुखी, पाय दुखणे, पाय बधीर होणे, पायाची सिर दुखणे, पाय जड पडणे, चालताना त्रास होणे, खुबा दुखणे, गुडघे दुखणे, चालताना लंगडणे, चालता न येणे, इ वर
विनाऑपरेशन निसर्गोपचर इलाज.
Janki Spine Center.Nashik.
अधिक माहितीसाठी संपर्क -8830725045

जानकी स्पाईन सेंटर ला संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद !अधिक माहितीसाठी खालील मो नं वर फोन करा किंवा whatsapp ला Hi पाठवा_.मो...
09/12/2022

जानकी स्पाईन सेंटर ला संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद !
अधिक माहितीसाठी खालील मो नं वर फोन करा किंवा whatsapp ला Hi पाठवा_.
मो नं +९१८८३०७२५०४५ / +918830725045
जानकी स्पाईन सेंटर,नाशिक

09/12/2022
05/12/2022

तुम्हाला पण गॅस/ Acidity चा त्रास आहे का?
मग एक वेळेस अवश्य भेट दया...
किती पण जुनी Acidity असु दया.
१००% इलाज
आजच कॉल करा..8830725045
Janki spine Center Nashik

05/12/2022

धन्यवाद डॉ.. तुमच्यामुळे जीवनाचं सुख अनुभवतोय..💐💐🙏

03/12/2022

Janki Spine Center..Nashik
Mo 8830725045.
एक वेळ अवश्य भेट द्या.

30/11/2022

धन्यवाद डॉ. साहेब,🙏

29/11/2022

सांधेदुखी साठी योगासने.
सामान्यत: सांधे दुखतात म्हणून व्यायाम / योगासने केली जात नाहीत. किंवा व्यायाम / योगासने केल्याने सांधे दुखायला लागतात हे ही एक कारण योगासने न करण्यामागे असते. मात्र सांध्यांच्या दुखण्यासाठी योग्य प्रमाणात योग्य व्यायाम अत्यंत गरजेचा असतो.

| कंबर दुखी - कंबरदुखी साठी भुजंगासन, शलभासन, शशांकासन, धनुरासन, पवनमुक्तासन ही आसने उपयुक्त आहेत.

गुडघे दुखी -त्रिकोणासन, उष्ट्रासन, वीरभद्रासन, सेतुबंधासन


इ. आसने फायदेशीर असतात.

| मानदुखी - मार्जारासन, भुजंगासन, हस्तपादासन त्याच बरोबर मानेचे सूक्ष्म व्यायाम देखील लाभकारक आहेत.
डॉ. महाले

एक वेळ अवश्य भेट द्या .
29/11/2022

एक वेळ अवश्य भेट द्या .

29/11/2022

जानकी स्पाइन सेंटर नाशिक
मो .8830725045
विनाऑपरेशन उपचार: मणक्यात नस दबणे,
मणक्यात गॅप पडणे,मणक्याची झीज होणे, मणक्याची गादी सरकणे, इ मुळे हात दुखणे, खांदादुखणे, हात जड वाटणे, हातात मुंग्या येणे, मान जखडणे, मान-पाठ-कंबर दुखी, पाय दुखणे, पाय बधीर होणे, पायाची सिर दुखणे, पाय जड पडणे, चालताना त्रास होणे, खुबा दुखणे, गुडघे दुखणे, चालताना लंगडणे. सायंटिका, चालता न येणे ई .
विनाऑपरेशन आयुर्वेद उपचार.

Address

Jay Complex Ambad Police Station Near
Nashik

Opening Hours

Tuesday 9am - 6am
Wednesday 9am - 6pm

Telephone

+918830725045

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Janki spine center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category