
18/02/2021
साई सेवा हॉस्पिटल कडून महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले
यात 200 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला.
प्रमुख उपस्थिती:- सौ शेफाली भुजबळ, वत्सला खैरे, डॉ. हेमलता पाटील
उपस्थित डॉक्टर :- डॉ. अखिलेश सोमाणी, डॉ. ओमकार गलांडे, डॉ. सचिन पाटील, डॉ. ज्योती पाटील, डॉ. किरण मोरे, डॉ. दिग्विजय तांबे, डॉ. शितल पाटील, डॉ. गायत्री पितृभक्त, डॉ. पूनम हिरे, डॉ. सरिता पाटील.