
14/01/2025
तीळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजे मकर संक्रांत. आजच्या दिवशी कटूता बाजूला सारून परस्परातील प्रेम, सौहार्द वृद्धिंगत करूया आणि नात्यांमध्ये गोडवा आणुया.
सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..
तिळगूळ घ्या, गोड गोड बोला!
#मकरसंक्रांती