21/09/2025
"माझी शोल्डर इंज्युरी
🤕 आणि क्रॉसफिटची आवड 🏋️♂️ यामुळे वर्कआउट बंद झाला होता.
खूप प्रयत्न केले, पण हवा तसा आराम मिळत नव्हता.
पण डॉ. तृप्ती देसले यांच्यामुळे अवघ्या १५ दिवसांत ९०% रिकव्हरी मिळाली!
🤩 त्यांच्या अचूक उपचारांनी आणि फिजिकल एक्सरसाइजमुळे मला पुन्हा एकदा वर्कआउट सुरू करता आला. 💪"
तुम्ही पण कुठल्याही स्पोर्ट्स इंज्युरीने किंवा बॉडी पेनने त्रस्त असाल, तर सर्वंग क्लिनिकला नक्की भेट द्या!
📌 𝙏𝙞𝙧𝙩𝙝𝙧𝙤𝙤𝙥, 𝘽𝙚𝙝𝙞𝙣𝙙 𝙆𝙪𝙨𝙪𝙢𝙖𝙜𝙧𝙖𝙟 𝙎𝙢𝙖𝙧𝙖𝙠, 𝙑𝙞𝙙𝙮𝙖-𝙑𝙞𝙠𝙖𝙨 𝘾𝙞𝙧𝙘𝙡𝙚, 𝙂𝙖𝙣𝙜𝙖𝙥𝙪𝙧 𝙧𝙤𝙖𝙙, 𝙉𝙖𝙨𝙝𝙞𝙠, 𝙄𝙣𝙙𝙞𝙖, 𝙈𝙖𝙝𝙖𝙧𝙖𝙨𝙝𝙩𝙧𝙖 .
𝙁𝙤𝙡𝙡𝙤𝙬 𝙐𝙨 : 𝙝𝙩𝙩𝙥𝙨://𝙬𝙬𝙬.𝙞𝙣𝙨𝙩𝙖𝙜𝙧𝙖𝙢.𝙘𝙤𝙢/
📞 𝙘𝙖𝙡𝙡 𝙐𝙨 : +𝟵𝟭 𝟵𝟳𝟲𝟯𝟲 𝟳𝟱𝟱𝟱𝟳